अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांची लेक जिजा कोठारे हिचे व्हिडिओज सोशल मिडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. व्हिडिओमध्ये तिने केलेली धमाल आणि मजामस्ती चाहत्यांना पसंतीस पडत असतात. आता जिजाच्या आणखी एका व्हिडीओने चाहत्यांचे लक ...