पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर सलमान नाकर दिग्दर्शित ’बिट्वीन टू डॉन्स' या चित्रपटाने नाव कोरले तर ५ लाख रुपयांचा ‘संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार’ शंकर धोत्रे दिग्दर्शित ‘पोटरा’न ...