पंधरा वर्षांपासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने शहराच्या सांस्कृतिक विश्वात एक मानबिंदू प्रस्थापित केला आहे. तरीही ‘पिफ’मध्ये ‘पुणे’ उणेच राहिले आहे. ...
राज कपूर हे माझे केवळ गुरूच नव्हते तर ती अभिनयाची मोठी इन्स्टिट्यूट होती, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते ॠषी कपूर यांनी ‘शोमॅन’ राज कपूर यांच्याविषयी भावोद्गार काढले. ...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ (सिंहावलोकन) या विशेष विभागातील ‘शोमॅन’ दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपट सादरीकरणाला ‘बॉबी’ चित्रपटाने शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सुरुवात झाली. ...
हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत ‘शोले’ चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले, असा गौप्यस्फोट करीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली. ...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा ‘कपूर’मय झाला. रमेश सिप्पी आणि रमेश प्रसाद यांनी ओघवत्या वाणीने हिंदी चित्रसृष्टीतील प्रवासाचा लेखाजोखा मांडला. ...