लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तूर

Pigeon Pea information in Marathi

Pigeon pea, Latest Marathi News

Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे.
Read More
तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण - Marathi News | Late sowing of tur pigeon pea crop then select this variety for high yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण

पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पिक व्यवस्थापनात पेरणी कधी करावी व त्यात तूर पिकासाठी उशिरा पेरणीसाठी व लवकर पक्व होणारे शिफारशीत वाण कोणकोणते आहेत तेच वाण घेऊन पेरणी करावी.  ...