लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तूर

Pigeon Pea information in Marathi

Pigeon pea, Latest Marathi News

Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे.
Read More
Market Update : तूर आणि हरभऱ्याची साठा मर्यादा हटवली; साखरेची एमएसपी वाढणार का? वाचा सविस्तर - Marathi News | Market Update : Stock limit of tur and gram removed and also Will sugar MSP increase? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Update : तूर आणि हरभऱ्याची साठा मर्यादा हटवली; साखरेची एमएसपी वाढणार का? वाचा सविस्तर

तूर आणि हरभऱ्याची स्टॉक लिमिट आता संपुष्टात आली आहे. पुढच्या काही आठवड्यांपासून नव्या तुरीची बाजारात आवक सुरू होईल. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Market Update) ...

Tur Bajar Bhav : अमरावतीच्या बाजारात तुरीची आवक सर्वाधिक; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर - Marathi News | Tur Bajar Bhav : Tur Bajar Bhav is the highest in Amravati market; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajar Bhav : अमरावतीच्या बाजारात तुरीची आवक सर्वाधिक; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Tur Bajar Bhav) ...

Pigeon Pea Market : अमरावती बाजारात तुरीची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर - Marathi News | Pigeon Pea Market: Highest arrival of Pigeon in Amravati Market; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pigeon Pea Market : अमरावती बाजारात तुरीची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात तुरीची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Pigeon Pea Market) ...

तूर पिकातील वांझ रोग कशामुळे होतो? कसा कराल बंदोबस्त - Marathi News | What causes sterility mosaic disease in tur pigeon pea crop? How will be the control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकातील वांझ रोग कशामुळे होतो? कसा कराल बंदोबस्त

महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे. ...

तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी उपाय - Marathi News | Solutions for integrated pest management in tur pigeon pea crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी उपाय

तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनात मशागतीय, यांत्रिक, जैविक पध्दतींचा वापर करून किडींची संख्या कमी कशी ठेवता येईल ते पाहूया. ...

Tur Mar Rog Upay : तूर पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी अशा करा उपाययोजना - Marathi News | Tur Mar Rog Upay : Take such measures for the management of wilt disease in tur crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Mar Rog Upay : तूर पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी अशा करा उपाययोजना

जास्त पाऊस पडत असल्यामुळे तूर पिकावर फायटोप्थोरा व मर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगाची लक्षणे व त्यावरील उपाययोजना खालीलप्रमाणे आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार - Marathi News | Good news for the farmers of Solapur district, foodgrain purchase will start with minimum support price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार

यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे. ...

सोयाबीन, तूर, मका पिकांवर या किडींचा धोका त्यांना वेळीच रोका - Marathi News | what is the solution for prevent the pest in soybean, tur, maize crops timely | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, तूर, मका पिकांवर या किडींचा धोका त्यांना वेळीच रोका

राज्यात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनेच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना निश्चित फायदा होणार आहे. ...