पिहू चित्रपट : आपल्या आईच्या मृत्यूनंतर एक दोन वर्षांची चिमुकली काय काय करू शकते, कोणत्या परिस्थितीतून जाईल याचा विचार करणे देखील अवघड आहे. पण हीच परिस्थिती पिहू या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ पत्रकार विनोद काप्री यांनी केले असून रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. Read More
पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला असून आजवर 50 लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. आता या चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. ...
आपल्या आईच्या मृत्यूनंतर एक दोन वर्षांची चिमुकली काय काय करू शकते, कोणत्या परिस्थितीतून जाईल याचा विचार करणे देखील अवघड आहे. पण हीच परिस्थिती आपल्याला पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ...