लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपळेगुरव

पिंपळेगुरव, मराठी बातम्या

Pimpale gurav, Latest Marathi News

जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू - Marathi News | Third victim of GBS disease in Pune 36 year old driver from Pimple Gurav dies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू

आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये १३ रुग्णांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे ...

मुलाला पोलिस ठाणे दाखवायला गेला अन् फसला! पिंपळे गुरवच्या तोतया पोलिस अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Went to show son to police station and got stuck Impersonator of Pimple Gurav arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुलाला पोलिस ठाणे दाखवायला गेला अन् फसला! पिंपळे गुरवच्या तोतया पोलिस अधिकाऱ्याला अटक

तोतया पोलिसाने पोलिस अधिकाऱ्याप्रमाणे स्टार, लाल-निळी फीत, लोगो, नावाची पाटी, लिनियार्ड, कमरेला ब्राऊन रंगाचा बेल्ट आणि त्यावर ‘महाराष्ट्र पोलिस सेवा’ असा लोगो लावला होता ...

मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Drunk driver hits two wheeler After taking the two for some distance a case was registered against the driver after one and a half days in pimple gurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

घटनेत एकाला मुक्का मार लागला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे ...

भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू, पिंपळे गुरव परिसरातील अपघात - Marathi News | A young man died after a speeding rickshaw overturned, an accident in Pimple Gurav area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू, पिंपळे गुरव परिसरातील अपघात

पिंपरी : भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू झाला. पिंपळे गुरव- पुणे रस्त्यावर ३ नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला ... ...

ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक - Marathi News | EVM machines can be tampered with; Demonstration by IT expert Madhav Deshpande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक

नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिनचे ऑडिट करायला लावणे आवश्यक आहे.... ...

Pimpri Chinchwad: ‘कस्टम’च्या पार्सलची थाप, महिलेस २९ लाखांचा गंडा - Marathi News | Thap of 'Customs' parcel, woman extorted 29 lakhs pune latest crime fraud news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘कस्टम’च्या पार्सलची थाप, महिलेस २९ लाखांचा गंडा

याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात ३६ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१४) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे... ...

VIDEO: पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ता खचून पाईपलाईन फुटली; पोलीस, महापालिका विभाग घटनास्थळी - Marathi News | VIDEO: Pipeline burst in Pimpri-Chinchwad; Police, Municipal Department at the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ता खचून पाईपलाईन फुटली; पोलीस, महापालिका विभाग घटनास्थळी

पहाटेच्यावेळी ही घटना घडली असून, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही... ...

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | Shepherd injured in leopard attack; Incidents in Ambegaon Taluk eklahare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी; आंबेगाव तालुक्यातील घटना

बिबट्याने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हल्ला करून बाबू रामा ढेकळे या मेंढपाळाला जखमी केले... ...