लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Monsoon Update 2024: देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण - Marathi News | Monsoon Update 2024: 20 percent less rain than average in the country! An environment of concern for the agricultural sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण

अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत... ...

PMO कार्यालयात सल्लागार असल्याचे सांगून ५० लाखांची फसवणूक; कौन्सिल हॉल परिसरातील घटना - Marathi News | 5 million fraud by claiming to be a consultant in the PMO office; The event took place in the council hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMO कार्यालयात सल्लागार असल्याचे सांगून ५० लाखांची फसवणूक; कौन्सिल हॉल परिसरातील घटना

याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपूनच वापरा! पवना धरणात ११.८० टक्के पाणी, पाणीसाठा घटला - Marathi News | Pimpri Chinchwadkars use water sparingly! 11.80 percent water in Pavana dam, water storage decreased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपूनच वापरा! पवना धरणात ११.८० टक्के पाणी, पाणीसाठा घटला

‘उद्योगनगरीवासीयांनो, काटकसरीने पाण्याचा वापर करा.’ वेळीच सावध व्हा; अन्यथा गत्यंतर नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे..... ...

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! पावसाचा पडला खंड, धरणात केवळ १४ टक्के पाणीसाठा - Marathi News | Pune residents, use water carefully! Due to lack of rain, only 14 percent water storage in the dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! पावसाचा पडला खंड, धरणात केवळ १४ टक्के पाणीसाठा

‘पुणेकरांनाे, काटकसरीने पाण्याचा वापर करा.’ वेळीच सावध व्हा; अन्यथा गत्यंतर नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे..... ...

औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली - Marathi News | Elderly killed by thieves in Aundh, Chatu:Shringi's senior PI hastily transferred to control room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

या घटनेची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.... ...

मौजमजेसाठी नवरा-बायकोने आठ कारसह चोरली १७ वाहने! पावणेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Husband-wife stole 17 vehicles with eight cars for fun! Assets worth fifty-three lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी नवरा-बायकोने आठ कारसह चोरली १७ वाहने! पावणेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

अखेर वाहन चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने लोणी काळभोर भागातील वडकी नाला येथून अटक केली.... ...

पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी रोखण्यासाठी नव्याने ४ प्लॅटफॉर्म उभारले जाणार - Marathi News | 4 new platforms will be constructed to prevent the increasing crowd at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी रोखण्यासाठी नव्याने ४ प्लॅटफॉर्म उभारले जाणार

हे प्लॅटफॉर्म मालधक्क्याच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या जागेत लवकरच वाढविले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.... ...

खेळताना विजेचा धक्का लागून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू; वडगाव शेरी परिसरातील घटना - Marathi News | Ten-year-old boy killed by lightning; Incident in Vadgaon Sheri area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेळताना विजेचा धक्का लागून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू; वडगाव शेरी परिसरातील घटना

पुणे : खेळताना विजेचा धक्का लागल्याने दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वडगाव शेरी येथील गणेशनगर भागात ... ...