लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस - Marathi News | Now in Sassoon hospital in narcotic cases, along with blood, samples of the urine of the accused will be taken! Committee recommendation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस

ससून रुग्णालयात दाेन डाॅक्टरांनी अल्पवयीन आराेपीचा रक्ताचा नमुना बदलल्याचे प्रकरण नुकतेच घडले आहे... ...

राज्यात मॉन्सून मंगळवारी दाखल होणार; तळकोकणात मंगळवारी तर पुण्यात गुरूवारी प्रवेश करणार - Marathi News | Monsoon will enter the state on Tuesday; It will enter Talkonkan on Tuesday and Pune on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात मॉन्सून मंगळवारी दाखल होणार; तळकोकणात मंगळवारी तर पुण्यात गुरूवारी प्रवेश करणार

आता लवकरच मॉन्सून येणार असून, तळकोकणात म्हणजे रत्नागिरीत तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.... ...

दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याने दोन भावांना मारहाण, देहूतील घटना; पाच जणांना अटक - Marathi News | Two brothers were beaten up for not paying for a quart of liquor, incident in Dehu; Five people were arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याने दोन भावांना मारहाण, देहूतील घटना; पाच जणांना अटक

विठ्ठलवाडी देहूगाव येथे २४ मे राजी ही घटना घडली.... ...

Maharashtra: ६४ ललित कलांच्या यादीवरून पुन्हा वादंग; वादग्रस्त भाग वगळण्याची अभ्यासकांची मागणी - Marathi News | Controversy again, academics demand exclusion of controversial sections from list of 64 fine arts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाैसष्ट ललित कलांच्या यादीवरून पुन्हा वादंग; वादग्रस्त भाग वगळण्याची अभ्यासकांची मागणी

एससीईआरटीने राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे... ...

मार्केट यार्डात डुप्लिकेट पुस्तक करून पार्किंग शुल्काच्या नावे लूट; ठेकेदारांची वसुली जोरात - Marathi News | Extortion against parking charges by duplicating book in market yard; Recovery of contractors is strong | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केट यार्डात डुप्लिकेट पुस्तक करून पार्किंग शुल्काच्या नावे लूट; ठेकेदारांची वसुली जोरात

बाजार समितीच्या आवारात पार्किंग केलेल्या गाड्यांना बाजार समितीकडून पार्किंग शुल्क आकारले जात आहे. मात्र, बाजार समितीच्या ठेकेदारांकडून गाड्यांना डुप्लिकेट पावत्या देऊन शुल्क वसूल केले जात आहे... ...

उज्ज्वल भविष्यासाठी प्रदर्शनाला नक्की या! ‘लोकमत’च्यावतीने ऑटो क्लस्टर येथे शैक्षणिक प्रदर्शन - Marathi News | Be sure to visit the exhibition for a bright future! Educational Exhibition at Auto Cluster on behalf of 'Lokmat' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उज्ज्वल भविष्यासाठी प्रदर्शनाला नक्की या! ‘लोकमत’च्यावतीने ऑटो क्लस्टर येथे शैक्षणिक प्रदर्शन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी उद्घाटन झाले... ...

"जिल्हाधिकारी सुहास दिवसे, आमदार दिलिप मोहितेंचा त्रास" प्रांताधिकाऱ्यांचा आरोप, आत्महत्येचा इशारा - Marathi News | "District Magistrate Suhas Diwase, MLA Dilip Mohite's trouble" Allegation of provincial officials warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जिल्हाधिकारी सुहास दिवसे, आमदार दिलिप मोहितेंचा त्रास" प्रांताधिकाऱ्यांचा आरोप, आत्महत्येचा इशारा

माझ्या कामात नाहक हस्तक्षेप करून मला त्रास देत आहेत... ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाेगस पदवी प्रमाणपत्राने खळबळ, बँकेत मिळविली नाेकरी - Marathi News | Savitribai Phule Pune University Bagus Degree Certificate Excitement, Bank Job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाेगस पदवी प्रमाणपत्राने खळबळ, बँकेत मिळविली नाेकरी

परीक्षा विभागाने केलेल्या पडताळणीत प्रमाणपत्र खाेटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावे बाेगस प्रमाणपत्र देणारे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे... ...