लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

एकतर्फी प्रेमातून युवतीची गळा चिरून हत्या; नराधमाला पोलिसांनी १२ तासात पकडला - Marathi News | Girl throat slit for one sided love The murderer was caught by the police within 12 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेमातून युवतीची गळा चिरून हत्या; नराधमाला पोलिसांनी १२ तासात पकडला

लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून तरूणाने तरुणीचा जीव घेतला ...

मनोरमा खेडकर यांच्या कंपनीचा लिलाव होणार? कर थकवल्याप्रकरणी जप्तीची नोटीस! - Marathi News | manorama khedkar company will be auctioned | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मनोरमा खेडकर यांच्या कंपनीचा लिलाव होणार? कर थकवल्याप्रकरणी जप्तीची नोटीस!

याबाबत मार्च महिन्यात जप्तीपूर्व नोटीस दिली आहे. ...

Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड - Marathi News | Life disrupted in Pimpri Chinchwad and Maval areas shortage in water supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड

धरण आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची गढूळता जास्त प्रमाणात वाढली ...

Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळा ३७० तर चिंचवड मध्ये १७५ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval areas Lonavala 370 mm and Chinchwad 175 mm rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळा ३७० तर चिंचवड मध्ये १७५ मिमी पाऊस

लोणावळ्यामध्ये सर्वाधिक ३७० मिमी आणि चिंचवडमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ...

पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळ्यात ३२२ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rain in Pimpri Chinchwad and Maval areas | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळ्यात ३२२ मिमी पाऊस

सर्वाधिक पाऊस लावासा मध्ये आणि सर्वात कमी पाऊस बारामतीमध्ये झाला आहे. ...

महायुती सरकारच्या योजना सुरूच राहतील, अजित पवार यांनी केलं स्पष्ट - Marathi News | The grand alliance government's plans will continue, Ajit Pawar clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारच्या योजना सुरूच राहतील, अजित पवार यांनी केलं स्पष्ट

Ajit Pawar News: विधानसभा निवडणुकांनंतर महायुतीचेच सरकार परत येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. ...

"कुणाचे कुणावाचून अडत नाही", कुंपणावर बसलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ठणकावले - Marathi News | Ajit Pawar scolded the leaders who were sitting on the fence, "Nobody's property is obstructed by anyone". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणाचे कुणावाचून अडत नाही", कुंपणावर बसलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ठणकावले

Ajit Pawar News: कुणाचे कुणावाचून अडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे काही करू नका. आपल्याच पक्षात राहा, असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ...

"माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य - Marathi News | Sharad Pawar funny statement says I never imagined myself as magician NCP  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश ...