लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

फर्ग्युसन, गरवारे, एस. पी. कॉलेज, मॉर्डन कॉलेजमधील घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश - Marathi News | Prestigious colleges in Pune not audited, probe ordered in grant scam case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन, गरवारे, एस. पी. कॉलेज, मॉर्डन कॉलेजमधील घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून राज्यातील अशासकीय महाविद्यालयांना अनुदान दिले जाते... ...

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ स्टाईलने बनाव, खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जेरबंद - Marathi News | 'Vishyam' style to mislead police, murder mastermind jailed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ स्टाईलने बनाव, खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जेरबंद

‘दृश्यम’ चित्रपट स्टाईलने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नेऊन जाळणार्‍या संशयिताला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले.... ...

किवळेत पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | young man died after drowning in the river pavana in kiwale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किवळेत पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

किवळे गाव येथील महादेव घाट येथे ही घटना घडली. ...

Pune Crime: टी शर्टमध्ये गुंडाळून अर्भक फेकले संस्थेच्या दारात, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Infant wrapped in a t-shirt was thrown at the door of the institution, a case has been registered against an unknown person. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टी शर्टमध्ये गुंडाळून अर्भक फेकले संस्थेच्या दारात, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात परित्याग करणाऱ्या संबंधित अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपेचा उद्योजकांना ताप; १८ वर्षे रखडले औद्योगिक गाळ्यांचे काम - Marathi News | PCMC: fever of municipal slumber to entrepreneurs; 18 years of stalled industrial works | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपेचा उद्योजकांना ताप; १८ वर्षे रखडले औद्योगिक गाळ्यांचे काम

२०२४ चा एप्रिल संपत आला तरी या औद्योगिक गाळ्यांचे काम अपूर्णच असून ३०६ पैकी २०८ गाळ्यांचे काम झाले आहे. अद्याप त्यांचा ताबा मिळाला नसल्यामुळे उद्योजक संतप्त झाले आहेत.... ...

Pune: माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बारा जणांविरुद्ध घर बळकावल्याप्रकरणी गुन्हा - Marathi News | Case against former minister Balasaheb Shivarkar and 12 people in case of house grabbing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बारा जणांविरुद्ध घर बळकावल्याप्रकरणी गुन्हा

न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.... ...

Pune: गावठी कट्ट्यांना ‘चाप’ लावणार कसा? गाेळीबाराचे सत्र सुरूच, खबऱ्यांचे नेटवर्क बळकट करण्याची गरज - Marathi News | Gavathi kattas in pune firing session continues, need to strengthen police Khabari network | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावठी कट्ट्यांना ‘चाप’ लावणार कसा? गाेळीबाराचे सत्र सुरूच, खबऱ्यांचे नेटवर्क बळकट करण्याची गरज

एकीकडे लाेकसभा निवडणुकीची धामधूम, दुसरीकडे गोळीबाराची मालिका असे चित्र असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.... ...

महायुतीची आज पुण्यात रॅली, कर्वे रस्ता वाहतुकीस बंद; माहीत करून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | Mahayuti's rally in Pune today, Karve road closed for traffic; Know the alternative way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीची आज पुण्यात रॅली, कर्वे रस्ता वाहतुकीस बंद; माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

कर्वेरोड, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने येथे तात्पुरत्या स्वरूपात काही बदल केले आहेत, अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.... ...