लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वर्तवणुकीवर न्यायालयाची तीव्र नाराजी; आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Court strongly displeased with Pimpri-Chinchwad police conduct; Order to appear to the Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वर्तवणुकीवर न्यायालयाची तीव्र नाराजी; आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

‘सरकारी वकिलांना सूचना देण्यासाठी न्यायालयात येणाऱ्या पोलिसांना बरेचदा प्रकरणाचा तपशील नसतो किंवा त्याबाबत नीट माहिती नसते,’ अशी खंत न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने व्यक्त केली.... ...

VIDEO: पुण्यात एक-दोन नाही तर तीन-तीन बिबट्यांचा मुक्त वावर; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Not one or two but three leopards roam free in Pune; The thrill caught on CCTV cameras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एक-दोन नाही तर तीन-तीन बिबट्यांचा मुक्त वावर; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

घटनेनंतर वनवभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.... ...

आयपीओ घ्यायला सांगून ७५ लाखांना चुना लावला! रहाटणीतील घटना - Marathi News | 75 lakhs were limed by asking to take IPO! Incidents in Rahatni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयपीओ घ्यायला सांगून ७५ लाखांना चुना लावला! रहाटणीतील घटना

रहाटणी येथे ३ डिसेंबर ते १३ मार्च या कालावधीत ही घटना घडली.... ...

Pune Crime: पुणे शहरात चार ठिकाणी घरफोडी; पावणे सात लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Burglary at four places in Pune city; Seven lakhs worth of goods were stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात चार ठिकाणी घरफोडी; पावणे सात लाखांचा मुद्देमाल लंपास

शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, सिंहगड आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी ६ काख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे... ...

VIDEO: प्रशासक काळात पालिकेत मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांवर गुन्हा दाखल करा- रविंद्र धंगेकर - Marathi News | VIDEO: Big corruption in Pune Municipal Corporation during the administrator period, file a case against the Commissioner - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासक काळात पालिकेत मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांवर गुन्हा दाखल करा- रविंद्र धंगेकर

महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी  धंगेकरांनी केली.... ...

World Kidney Day : पुणे विभागात तब्बल १ हजार ६७२ जण वेटिंगवर, ५ वर्षांत केवळ २४७ जणांना मिळाली किडनी - Marathi News | World Kidney Day: As many as 1 thousand 672 people are waiting in Pune division, only 247 people got kidney in 5 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात तब्बल १ हजार ६७२ जण वेटिंगवर, ५ वर्षांत केवळ २४७ जणांना मिळाली किडनी

पुणे विभागात सध्या १६७२ रुग्ण किडनीसाठी वेटिंगवर आहेत. गेल्या पाच वर्षांत केवळ २४७ जणांवर किडनी प्रत्यारोपण केले आहे.... ...

पुणे जिल्ह्यात २३ मतदान केंद्र संवेदनशील, कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९ - Marathi News | 23 polling stations are sensitive in Pune district, highest 9 in Kasba Assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात २३ मतदान केंद्र संवेदनशील, कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९

मावळ मतदारसंघात ८, बारामती लोकसभा मतदारसंघात ६ तर शिरूर मतदारसंघात १ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे.... ...

Pune: पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट ३६ तास राहणार बंद - Marathi News | railway gate between Neera-Walha on the Pune-Pandharpur Palkhi route will remain closed for 36 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट ३६ तास राहणार बंद

नीरा ( पुणे ) : पुणे -पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे-मिरज लोहमार्गावरील वाल्हे-नीरा दरम्यानचे थोपटेवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील रेल्वे गेट ... ...