लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

बीबीए, बीसीए सीईटी अर्जासाठी अखेरची मुदतवाढ; जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार अर्ज - Marathi News | Last extension for BBA, BCA CET application; Know till when application can be made | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीबीए, बीसीए सीईटी अर्जासाठी अखेरची मुदतवाढ; जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार अर्ज

उमेदवारांना सीईटी परीक्षेला बसण्यासाठी सीईटी सेल पाेर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दि. ८ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.... ...

Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ - Marathi News | Two policemen sacked for helping drug smuggler Lalit Patil escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ

पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे... ...

पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून; तळेगाव-चाकण रस्त्यावरील घटना - Marathi News | Killing a young man by stabbing him with an animosity; Incident on Talegaon-Chakan road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून; तळेगाव-चाकण रस्त्यावरील घटना

भांडणाच्या कारणावरून एकाचा खून केल्याची घटना खेड तालुक्यातील खालुंब्रे गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. १) सायंकाळी घडली... ...

पत्नीला कामावर सोडून जाताना वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील अपघात - Marathi News | Bike rider killed in collision with vehicle while leaving wife for work, accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला कामावर सोडून जाताना वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील अपघात

पत्नीला सोडून घरी परत येत असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये प्रदीप गंभीर जखमी होऊन मयत झाला.... ...

पात्र अधिकाऱ्यांना डावलून २ उपअभियंत्यांवर आयुक्तांची मर्जी; प्रशासकीय राजवटीत अनागोंदी कारभार - Marathi News | Commissioner's discretion over Deputy Engineers excluding qualified officers; Anarchy reigns in the administrative regime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पात्र अधिकाऱ्यांना डावलून २ उपअभियंत्यांवर आयुक्तांची मर्जी; प्रशासकीय राजवटीत अनागोंदी कारभार

पात्र असूनही कार्यकारी अभियंता पदाचा पदभार न मिळालेल्या उपअभियंत्यांनी न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे.... ...

Pimpri Chinchwad: पिंपरीतील पवार, निगडीतील जाधव टोळीवर ‘मोका’; ११ जणांना कारवाईचा दणका - Marathi News | Pawar in Pimpri, mcoca on Jadhav gang in Nigdi; Action against 11 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील पवार, निगडीतील जाधव टोळीवर ‘मोका’; ११ जणांना कारवाईचा दणका

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिंपरीतील पवार टोळीवर आणि निगडीतील जाधव टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केली... ...

मध्य प्रदेशातून आणलेले पिस्तूल विकणाऱ्यास अटक, चार पिस्तूल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Dealer of pistol brought from Madhya Pradesh arrested, four pistols seized; Crime Branch action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मध्य प्रदेशातून आणलेले पिस्तूल विकणाऱ्यास अटक, चार पिस्तूल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

या पिस्तूल विक्रेत्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्याच्यासह त्याच्या एका साथीदाराला देखील अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त केली.... ...

Maharashtra: महाराष्ट्रात कापूस सोयाबीनच्या पेरण्या वाढल्या, दीड लाख हेक्टरवर भाताची लागवड - Marathi News | Sowing of cotton and soybeans increased in Maharashtra, 68 percent sowing completed in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात कापूस सोयाबीनच्या पेरण्या वाढल्या, दीड लाख हेक्टरवर भाताची लागवड

राज्यात गेल्या वर्षी तीन जुलैला केवळ ४ लाख ७३ हजार २३२ हेक्टर पेरण्या झाल्या होत्या... ...