Pitru paksha, Latest Marathi News Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2024: पितरांना मोक्ष मिळावा आणि आपल्याला त्यांनी आशीर्वाद द्यावा म्हणून श्राद्धविधी केले जातात, त्याबरोबरीने महत्त्वाची आणखी एक गोष्ट शास्त्रात सांगितली आहे... ...
Pitru Paksha 2024: पितृदोषाचे निवारण व्हावे म्हणून पितृपक्षात आपण श्राद्धविधी करतो, मात्र ज्यांच्या पितृदोषाचे निवारण होत नाही, त्यांच्या पुढल्या पिढ्यांनाही त्रास होतो! ...
Pitru Paksha 2024: पितर म्हणून आपण ज्या कावळ्यांना नैवेद्य दाखवतो, त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचत असतील का? निदान त्यांच्या जाणून घेऊ... ...
Pitru Paksha Sarvapitri Amavasya 2024: वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. जाणून घ्या... ...
Indira Ekadashi In Pitru Paksha 2024: पितृपक्षात येणाऱ्या इंदिरा एकादशीचे व्रताचरण करायची सोपी पद्धत आणि काही मान्यता जाणून घ्या... ...
PItru Paksha 2024: अनेक जण गुरुवार, एकादशी, शनिवारचे उपास करतात, पण त्याच दिवशी श्राद्धतिथी आली तर पर्याय काय? जाणून घ्या. ...
Pitru Paksha 2024: पितृपक्षाच्या समाप्तीआधी पितरांच्या आत्म्याला मुक्ति देणारी एकादशी म्हणजे इंदिरा एकादशी, तिचे आणखी महत्त्व आणि व्रतविधी जाणून घ्या. ...
Pitrupaksha Aamsul kokam Chutney uses : उरलेल्या चटणीचा करा स्मार्ट वापर, आमसूल आरोग्यासाठी फायदेशीर... ...