लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

पितृपक्ष

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
Pitru Paksha 2024: व्यक्तीचा मृत्यू ते श्राद्धविधी हा आत्म्याचा प्रवास धर्मशास्त्राने कसा अभ्यासला आहे? वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2024: How has theology studied the soul's journey from death to Pitru Paksha? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: व्यक्तीचा मृत्यू ते श्राद्धविधी हा आत्म्याचा प्रवास धर्मशास्त्राने कसा अभ्यासला आहे? वाचा!

Pitru Paksha 2024: श्रद्धा असेल तर श्राद्ध आणि सर्व विधी; आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून धर्मशास्त्राने नियमांची आखणी कशी केली ते जाणून घेऊ.   ...

Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' गोष्टींचे घडणे समजले जाते अशुभ लक्षण; जाणून घ्या उपाय! - Marathi News | Pitru Paksha 2024: Occurrence of 'these' things in Pitru Paksha is an inauspicious sign; Learn the solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' गोष्टींचे घडणे समजले जाते अशुभ लक्षण; जाणून घ्या उपाय!

Pitru Paksha 2024: यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होत आहे, अशातच पुढे दिलेल्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या असतील तर त्वरित करा उपाय! ...

Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका! - Marathi News | Guru Pushyamrut Yoga 2024: Golden Yoga of Datta and Lakshmi's grace, along with the blessings of ancestors; Avoid 'these' mistakes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!

Guru Pushyamrut Yoga 2024: २६ सप्टेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग आहे आणि सध्या पितृपंधरवडादेखील सुरु आहे, दिलेल्या नियमांचे पालन करा आणि लाभ मिळवा! ...

श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा - Marathi News | pitru paksha 2024 does the shraddha bhojan is inauspicious and should have this food or not and read story of dattaguru and navnath | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा

Shraddha Bhojan In Pitru Paksha 2024: श्राद्ध भोजनाने पुण्य कमी होते का? श्राद्ध भोजन जेवायला जाणे योग्य नसते का? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या... ...

पितृपक्ष : भाजणी वडे खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स, वडे होतील एकदम चविष्ट - Marathi News | Pitrupaksha: Special tips to make bhajani vada crispy, vada will be very tasty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपक्ष : भाजणी वडे खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स, वडे होतील एकदम चविष्ट

Pitrupaksha Special Bhajani Vade Recipe : भाजणी करताना, पीठ मळताना लक्षात ठेवा काही सोप्या गोष्टी... ...

Sarva Pitru Amavasya 2024: सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही? जाणून घ्या! - Marathi News | Sarva Pitru Amavasya 2024: Can Shraddha be performed on Sarva Pitru Amavasya due to solar eclipse or not? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sarva Pitru Amavasya 2024: सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही? जाणून घ्या!

Sarva Pitru Amavasya 2024: यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण आहे, तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते पहा.  ...

Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड! - Marathi News | Pitru Paksha 2024: Add hymn to Gajalakshmi Vrat; No need to compromise with happiness and glory! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!

Pitru Paksha 2024: आज पितृ अष्टमी, आजच्या दिवशी गजलक्ष्मी व्रत करतात; हे प्रभावशाली व्रत कसे करायचे व कोणते स्तोत्र म्हणायचे ते जाणून घ्या. ...

Pitru Paksha 2024: पितरांना दाखवलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो, हे कसे ओळखायचे? वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2024: How to recognize that an offering made to the ancestors reaches them? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: पितरांना दाखवलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो, हे कसे ओळखायचे? वाचा!

Pitru Paksha 2024: पितृपक्षात श्राद्धविधीची सांगता पितरांना नैवेद्य अर्पण करण्याने होते, पण दिलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो का? याचे पुराणात दिलेले उत्तर वाचा. ...