दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली मालिकेत अबुल फझल हे पात्र पियुष सहदेव साकारत आहे. तसेच शाहीर शेख आणि सोनारिका भदोरिया, शाहबाज खान, गुरदीप कोहली पंज , अरूणा ईराणी यांच्याही मालिकेत मुख्य भूमिका आहेत. Read More
भूमिकेसाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्या भूमिकेला साजेशा लूक करण्यापासून ते शरिरयष्टी बनवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींवर कलाकारांना लक्ष ठेवावे लागते.म्हणूनच या कलाकारांनी त्यांच्या भूमिका खात्रीशीर आणि अस्सल वाटाव्यात अशा साकारण्यात कोणतीही ...