प्रो कबड्डी लीगचे हे सहावे पर्व आहे. १२ संघांत जेतेपदाची चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत पाटणा पायरेट्सने सर्वाधिक ३ जेतेपद जिंकली आहेत. Read More
Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाज संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. बेंगळुरु बुल्सने 48-37 अशा फरकाने विजय मिळवला. ...
Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वासाठी झालेल्या लिलावात सर्वांनी नव्याने संघबांधणी केली. प्रत्येक संघाने आपला 'हुकमी एक्का' सोबत ठेवून संपूर्ण संघ बदण्यावर भर दिला. ...
Pro Kabaddi League 2018: अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या लढतीत पारडे दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेले होते. पहिल्या सत्रात नाममात्र आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सला मध्यंतरानंतर खेळ उंचावता आला नाही. यू मुंबाने त्यांना कडवी टक्कर दिली. ...
Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायव्हाज विरुद्ध बेंगळुरू बुल्स अशा लढती होणार आहेत. ...
Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला रविवारी दणक्यात सुरूवात झाली. गतविजेत्या पाटणा पायरेट्सला सलामीच्या लढतीत तमिळ थलायव्हाजने सहज नमवले, तर यू मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यातील सामना अखेरच्या चढाईत 32-32 असा बरोबरीत सुटल ...