लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी

Plastic ban, Latest Marathi News

दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधा - पर्यावरणमंत्री - Marathi News | Find out the options for the disposal of milk bags in two months - Environment Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधा - पर्यावरणमंत्री

दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातलेली नसून दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित दूध व्यावसायिकांच्या बैठकीत केले. ...

प्लॅस्टिक पिशव्यांवर शनिवारपासून कारवाईला वेग - Marathi News | Speed ​​of action on plastic bags from Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक पिशव्यांवर शनिवारपासून कारवाईला वेग

गेला महिनाभर थंडावलेली प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई पुन्हा एकदा वेगाने येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. ...

कापडी पिशव्यांच्या ठेकेदारांना नोटीसा - Marathi News | Notice to the contractor's baggage contractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कापडी पिशव्यांच्या ठेकेदारांना नोटीसा

अद्यापही नांदेड शहरात कापडी पिशव्या वाटपाची अंमलबजावणी झाली नाही़ ...

प्लास्टिक बंदी कागदावरच - Marathi News |  Plastic captive paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्लास्टिक बंदी कागदावरच

प्लास्टिक बंदी विरोधातील कारवाई मंदावल्याने घाऊक विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेतेही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे वाळूज महानगर परिसरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे. ...

‘पिशवीबंदी’मुळे दूध १३ रुपयांनी महागणार? - Marathi News | Due to 'baggage' the milk will cost by 13 rupees? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पिशवीबंदी’मुळे दूध १३ रुपयांनी महागणार?

ग्राहकांवर पडणार बोजा; दूध संघांपुढे ‘टेट्रा पॅक’, ‘काचेच्या बाटली’चा महागडा पर्याय ...

प्लॅस्टिक : पुनर्विचार करण्याची वेळ - Marathi News | Plastic: Time to reconsider | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्लॅस्टिक : पुनर्विचार करण्याची वेळ

आम्ही प्लॅस्टिकच्या युगात राहत आहोत आणि आधुनिक अर्थव्यवस्थेवर या सर्वव्यापी साहित्याचा प्रभाव जाणून घेण्याची वेळ आली आहे. ...

पणजीमध्ये प्लास्टिक पिशव्यांची विक्री, दंडात्मक कारवाई सुरू - Marathi News | action taken against plastic bags usage in Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीमध्ये प्लास्टिक पिशव्यांची विक्री, दंडात्मक कारवाई सुरू

गोव्याची राजधानी पणजी शहरात महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांसाठी दंडात्मक कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरु केली आहे. मासळी बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणा-या एका विक्रेत्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ...

दूध पिशव्यांचे उत्पादन बंद करण्याचा प्लास्टिक असोसिएशनचा इशारा  - Marathi News | Plastic Association's warning to discontinue the production of milk bags | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध पिशव्यांचे उत्पादन बंद करण्याचा प्लास्टिक असोसिएशनचा इशारा 

दुधाच्या प्लास्टिक पिशव्या कोणी गोळा करायच्या यावरुन तिढा निर्माण झाल्याने दुधाच्या पिशव्यांचे उत्पादन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...