लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी

Plastic ban, Latest Marathi News

येवल्यात चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त - Marathi News | Four hundred kilo plastic bags seized in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

येवला : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील यंत्रणा सरसावली आहे. शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून २५ ...

सिंधुदुर्ग : जनजागृतीअगोदरच नॉन ओव्हन पिशव्यांवर केलेली कारवाई अन्यायकारक : कन्हैया पारकर - Marathi News | Sindhudurg: Public awareness proceedings against non-oven bags are unjustified: Kanhaiya Parkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : जनजागृतीअगोदरच नॉन ओव्हन पिशव्यांवर केलेली कारवाई अन्यायकारक : कन्हैया पारकर

कणकवलीत प्लास्टिक बंदीच्या कारवाईवेळी व्यापाºयांकडून ज्या पिशव्या जप्त करण्यात आल्या त्या बहुतांशी नॉनओव्हन आहेत. या पिशव्यांमध्ये प्लास्टिकचा अंश आहे हे खुद्द व्यापारी बांधवांनाच माहिती नव्हते. त्यामुळे पुरेशी जनजागृती करण्यापूर्वीच नगरपंचायतीने केल ...

प्लॅस्टिकबंदीनंतर आता कारबंदी? - Marathi News | after plastic ban we have to ban cars in future to decrease pollution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्लॅस्टिकबंदीनंतर आता कारबंदी?

आता प्लॅस्टिक आणि फटाक्यांनंतर नजीकच्या भविष्यात आपल्याला कारबंदीलाही सामोरं जावं लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ...

वाळूजमध्ये होतोय प्लास्टिकचा सर्रास वापर - Marathi News |  The common use of plastic in the waluj mahanager | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये होतोय प्लास्टिकचा सर्रास वापर

वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने रांजणगाव, बजाजनगर परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, सातत्याचा अभाव असल्याने कारवाईला न जुमानता व्यवसायिकांकडून सर्रासपणे प्लास्टिक पि ...

नांदेडात चार क्विंटल प्लास्टिक जप्त - Marathi News | Nandedat four quintal plastic seized | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात चार क्विंटल प्लास्टिक जप्त

प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेड महापालिकेने जुना मोंढा परिसरात अनेक ठिकाणी धाडी मारल्या होत्या़ त्यात याच भागातील एका होलसेल बॅग विक्रेत्यावर शुक्रवारी सलग तिस-यांदा धाड मारण्यात आली़ यावेळी जवळपास चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले़ ...

प्लॅस्टिकबंदीऐवजी नियोजन गरजेचे - Marathi News |  Plans need to be replaced instead of plastic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिकबंदीऐवजी नियोजन गरजेचे

कोणत्याही द्रव पदार्थाच्या वापरासाठी प्लॅस्टिकबंदीऐवजी त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी)मधील फूड इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. उदय अन्नपुरे यांनी व्यक्त केले आहे. ...

कणकवलीत १ नोव्हेंबरपासुन प्लास्टिक बंदी, ५ हजार रुपयाचा होणार दंड ; व्यापाऱ्यानी रॅली काढत दिले निवेदन - Marathi News | Plastic ban will be imposed on Kankavali from November 1, to 5 thousand rupees; Merchandise rally rally | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत १ नोव्हेंबरपासुन प्लास्टिक बंदी, ५ हजार रुपयाचा होणार दंड ; व्यापाऱ्यानी रॅली काढत दिले निवेदन

कणकवली नगरपंचायत क्षेत्रात १ नोव्हेंबरपासुन प्लास्टिक बंदची कडक अंमलबजावणी करणार असल्याची भुमिका मुख्याधिकारी मनोज उकीर्डे यांनी जाहीर केली आहे. यानंतर कणकवलीतील व्यापाऱ्यांनी पटवर्धन चौक येथुन नगरपंचायत कार्यालयापर्यंत रॅली काढत मुख्याधिकाऱ्यांशी भे ...

आठ व्यापाऱ्यांवर हिंगोली शहरात कारवाई - Marathi News |  Action on eight businessmen in Hingoli city | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आठ व्यापाऱ्यांवर हिंगोली शहरात कारवाई

नगर परिषद हिंगोली व महराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करून शहरातील दुकानचालक व व्यापाºयांकडील १० किलो प्लास्टिकसाठा जप्त केला. त्यांच्याकडून ४० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...