शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

व्यापार : PM Kisan : या एका चुकीमुळं 4 कोटी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान! ल‍िस्‍टमध्ये आपलं नाव तर नाही?

व्यापार : PM Kisan च्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज मोदी सरकार घेणार मोठा निर्णय!

व्यापार : मोदी सरकार शेतकऱ्यांना देतंय 15 लाख रुपये, त्वरित अर्ज करा; कसे ते जाणून घ्या?

राष्ट्रीय : दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर! पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता जमा होणार

राष्ट्रीय : घोटाळेबाजांनी लाटले सरकारचे ४ हजार कोटी; पीएम किसान सन्मान निधी योजनेतील प्रकार

व्यापार : PM Kisan : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना धक्का! सरकारने 'ही' सुविधा केली बंद, सर्व शेतकऱ्यांना बसणार फटका

सोलापूर : आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत; अन्यथा शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत

पुणे : पुणे जिल्ह्यात पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतले क्रेडिट कार्ड; तुम्हीही घ्या लाभ!

अमरावती : शेतकऱ्यांनाही क्रेडिट कार्ड तुम्ही अर्ज कसा कराल?

सोलापूर : शेतकऱ्यांनो... आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली; १४ सप्टेंबरपर्यंत करा ई केवायसी