लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
पीएम किसान संदर्भात मोठी अपडेट! १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार, सरकारने ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | pm kisan scheme update you need to do ekyc get 2k rupees 14th installment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम किसान संदर्भात मोठी अपडेट! १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार, सरकारने ट्विट करुन दिली माहिती

केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट. ...

पीएम किसान योजना; ६ ऐवजी मिळणार १२ हजार तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १८ हजार - Marathi News | PM Kisan samman Yojana; Instead of 6 thousand farmers will get 12,000 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजना; ६ ऐवजी मिळणार १२ हजार तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १८ हजार

पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ करण्याची शक्यता वाढली; २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांत मोठा गेम चेंजर ...

६ ऐवजी मिळणार १२ हजार! पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ करण्याची शक्यता वाढली - Marathi News | 12 thousand instead of 6! The central government is likely to double the PM Kisan fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ ऐवजी १२ हजार मिळणार! पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ करणार

PM Kisan fund: २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना सर्वांत मोठा गेम चेंजर मानत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ सुमारे १२ योजना आणण्याची तयारी सुरू आहे. ...

पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार - Marathi News | The wait for the 14th installment of PM Kisan Yojana will end soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी दोन हजारच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातात. ...

Washim: ई-केवायसी, आधार सिडिंग न केलेले पीएम किसानचे लाभार्थी होणार अपात्र - Marathi News | Washim: PM Kisan beneficiaries without e-KYC, Aadhaar seeding will be ineligible | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ई-केवायसी, आधार सिडिंग न केलेले पीएम किसानचे लाभार्थी होणार अपात्र

PM Kisan: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना वारंवार संपर्क करुनही ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी संलग्न करण्यास दिरंगाई केली. ...

पी.एम. किसानमध्ये १०८ बांगलादेशी नागरिकांचा समावेश, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार  - Marathi News | P.M. Kisan included 108 Bangladeshi nationals in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पी.एम. किसानमध्ये १०८ बांगलादेशी नागरिकांचा समावेश, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार 

कारवाईकडे जिल्हावासीयांचे लक्ष ...

१७ हजार खातेदारांची शेतीच गायब, पोर्टलवर माहिती भरताना उघड झाला प्रकार - Marathi News | Farms of 17 thousand account holders have disappeared, the situation was revealed while filling information on the portal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१७ हजार खातेदारांची शेतीच गायब, पोर्टलवर माहिती भरताना उघड झाला प्रकार

पीएम किसान सन्मान योजना; आातापर्यंत जिल्ह्यातील ३.४५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी ...

किसान सन्मान निधीला ३ लाख जण मुकणार? नवे शेतकरी महसूलच्या पात्रतेच्या कात्रीत - Marathi News | 3 lakh people will miss kisan samman nidhi new farmers in revenue eligibility scissors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किसान सन्मान निधीला ३ लाख जण मुकणार? नवे शेतकरी महसूलच्या पात्रतेच्या कात्रीत

महसूल विभागाने शेतकऱ्यांना पात्र न ठरवल्यास राज्यभरातील सुमारे ३ लाख १४ हजार शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. ...