शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

भंडारा : शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला : शेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!

अकोला : अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन!

वाशिम : ‘शेतकरी सन्मान’चा निधी अन्य लाभार्थींच्या खात्यात!

भंडारा : १ लाख ८४ हजार सामायिक खातेदार पात्र

वाशिम : किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खाते, आधार नोंदीत त्रूट्या!

वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना; मंगरुळपीर तालुक्यातील १७ हजार शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेतच!

वाशिम : नवीन धोरणानुसार ४५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड

अकोला : सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र!

अकोला : पीएम-किसान : दोन हेक्टरवरील ५० हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी!