शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’!

अकोला : ‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

राष्ट्रीय : २.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ