लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to avail Farmers' Honor Scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर ...

शेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’! - Marathi News | Farmers will get 'pension card'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!

शेतक-यांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत. ...

अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन! - Marathi News | 1.23 lakh farmers in Akola district get pension of Rs 3000 per month! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन!

जिल्ह्यातील अल्पभूधारक १ लाख २३ हजार ८०४ शेतकºयांना प्रतिमाह ‘पेन्शन’चा लाभ मिळणार आहे. ...

‘शेतकरी सन्मान’चा निधी अन्य लाभार्थींच्या खात्यात! - Marathi News | pm kisan samman nidhi scheme funds to other beneficiaries' accounts! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘शेतकरी सन्मान’चा निधी अन्य लाभार्थींच्या खात्यात!

अचूक बँक खाते व अन्य माहिती दिल्यानंतरही अनुदानाची रक्कम अन्य शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. ...

१ लाख ८४ हजार सामायिक खातेदार पात्र - Marathi News | 1 lakh 3 thousand shared account holders eligible | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१ लाख ८४ हजार सामायिक खातेदार पात्र

पंतप्रधान किसान सन्मान निधीयोजनेच्या वैयक्तिक व सामायिक संयुक्त खातेदारांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर १५ आॅगस्ट पर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.नरेश गित्ते यांनी दिल्या. या योजनेत पहिल्या टप्प्यात १ लाख ५४ हजार १३८ वैयक्तिक तर १ लाख ...

किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खाते, आधार नोंदीत त्रूट्या! - Marathi News | Errors in Bank accounts of beneficiaries under the Kisan Samman Yojna; | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खाते, आधार नोंदीत त्रूट्या!

मानोरा तालुक्यात माहिती संकलीत करताना लाभार्थींचे बँक खाते, आधार क्रमांक यामध्ये त्रूट्या झाल्याचे प्रकार समोर येत आहेत ...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना; मंगरुळपीर तालुक्यातील १७ हजार शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेतच! - Marathi News | Prime Minister Kisan Samman Yojna; 17 thousand farmers awaiting the benefits! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंत्री किसान सन्मान योजना; मंगरुळपीर तालुक्यातील १७ हजार शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेतच!

तालुक्यातील जवळपास २५ हजार शेतकरी पात्र असतांना केवळ साडेसात हजार कास्तकारांनाच प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे. ...

नवीन धोरणानुसार ४५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड - Marathi News | Upload of 45 thousand eligible farmers' lists in accordance with the new policy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवीन धोरणानुसार ४५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड

४५ हजार शेतकºयांच्या याद्या आतापर्यंत अपलोड करण्यात आल्या असून एकूण शेतकºयांचा आकडा १.५२ लाखांवर पोहचला आहे. ...