लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र! - Marathi News | Farmer family in shared account entitled for PM-Kissan scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र!

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ लागू करण्यात आला आहे. ...

पीएम-किसान : दोन हेक्टरवरील ५० हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी! - Marathi News | PM-Kisan: Registration of 50,000 farmer families | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीएम-किसान : दोन हेक्टरवरील ५० हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी!

६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या ५० हजार ९१ शेतकरी कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे. ...

किसान सन्मान निधी योजनेच्या याद्यांसाठी ग्रामविकास विभागात टाळाटाळ - Marathi News | Kisan Samman Nidhi Yojana; farmers list not pprepared | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किसान सन्मान निधी योजनेच्या याद्यांसाठी ग्रामविकास विभागात टाळाटाळ

शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामसेवक, विस्तार अधिकाºयांनी याद्याच न दिल्याने शेतकरी लाभापासून वंचित असल्याची माहिती पातूर तहसीलदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिली. ...

वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ - Marathi News | 61 thousand farmers of Washim district get benefit of the Prime Minister Kisan Samman Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ

आतापर्यंत १ लाख ७ हजार शेतकºयांच्या याद्या अपलोड झाल्या असून ४२ हजार शेतकºयांना प्रथम; तर १९ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात दुसºया हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. ...

‘किसान सन्मान’साठी माहिती संकलन वेगात - Marathi News | Information collected for 'Kisan Samman nidhi scheme' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘किसान सन्मान’साठी माहिती संकलन वेगात

जिल्ह्यात तहसिलस्तरावर पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. ...

दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू! - Marathi News | Work on collecting information on two hectares of farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू!

शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम १७ जूनपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. ...

‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ - Marathi News | Benefits of 'Kisan Samman' scheme more than three lakh farmers in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने जिल्ह्यातील आणखी एक लाख २६ हजार ७०७ शेतकºयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. ...

आणखी दोन लाख शेतकरी ‘पीएम-किसान’ योजनेत पात्र! - Marathi News | Two lakh farmers are eligible for 'PM-Kisan' scheme! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी दोन लाख शेतकरी ‘पीएम-किसान’ योजनेत पात्र!

जिल्ह्यातील आणखी २ लाख ५ हजार ७७१ शेतकरी ‘पीएम-किसान’ योजनेत पात्र ठरणार आहेत. ...