लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी   - Marathi News | Submit Drough assistance in Farmers' Account - Kishor Tiwari's demand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी  

अडकलेली दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. ...

‘पीएम-किसान’ योजना : लाखावर अर्ज अपलोड ; पण किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम? - Marathi News |  'PM-Kisan' scheme: Very few farmers get fund | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीएम-किसान’ योजना : लाखावर अर्ज अपलोड ; पण किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम?

अर्ज केलेल्या काही मोजक्याच शेतकºयांना बँक खात्यात मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचे ‘एसएमएस’ आले ...

किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी दोन महिन्यांपासून ठप्प! - Marathi News | Implementation of Kisan Samman Yojana stops for two months! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी दोन महिन्यांपासून ठप्प!

फेब्रूवारी २०१९ मध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली असून गेल्या दोन महिन्यांपासून योजनेची अंमलबजावणी पूर्णत: ठप्प झाली आहे. ...

Video: तुम्हाला २००० रुपये मिळाले ना?; शेतकरी एकसुरात 'नाही' म्हणाले अन् राजनाथ गप्पच झाले! - Marathi News | lok sabha election home miniter rajnath singh trolled by farmers in bihar rally over pradhan mantri kisan samman nidhi scheme | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: तुम्हाला २००० रुपये मिळाले ना?; शेतकरी एकसुरात 'नाही' म्हणाले अन् राजनाथ गप्पच झाले!

शेतकऱ्यांच्या प्रतिसादानं राजनाथ सिंह यांची कोंडी ...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’! - Marathi News | 'Break' to the Kisan Samman Yojna in the Lok Sabha elections! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’!

लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे. ...

‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात! - Marathi News | In the first installment of 'PM-Kisan' in the farmers' accounts of 2000 rupees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यात जमा करण्यात येणार आहे. ...

२.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ - Marathi News | 2.6 crore farmers got Rs 5,215 crore; Benefits of Prime Minister Farmers Scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत २.६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपयांप्रमाणे ५,२१५ कोटी रुपये जमा केले आहेत. ...