लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला अभूतपूर्व यश मिळालं असून ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. Read More
गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर सुषमा स्वराज ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत त्याचसोबत ट्विटवरुन त्यांनी परराष्ट्र मंत्री उल्लेख हटविला आहे. ...
गडकरी यांची कार्यशैली लक्षात घेता नवीन जबाबदाऱ्यादेखील ते त्याच तत्परतेने सांभाळतील व देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ...
२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु नंतर पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. महाराष्ट्राच्या सुरेश प्रभू व डॉ. सुभाष भामरे यांना मात्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. ...