बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वी विवेक ओबेरॉयच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ...
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट राजकीय वादात अडकून पडला असताना दुसरीकडे मोदींच्या आयुष्यावरच्या भोजपुरी चित्रपटाची तयारी सुरु झालीय. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. अनेक अडथळ्यांना तोंड देत नरेंद्र मोदींचा बायोपिक २४ मे ला रिलीज होणार आहे. ...
‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडचणी तूर्तास तरी दूर होण्याची चिन्हे नाहीत. निवडणूक आयोगाच्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर असलेली बंदी हटवण्यास नकार दिला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या बायोपिकच्या ट्रेलरवरही बंदी घातली आहे. ...
विवेक ओबेरॉय स्टारर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे सध्या तरी दूर होण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. चित्रपट पाहिल्यानंतर निवडणूक आयोग आपल्या या निर् ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर आता काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी उपरोधिक टीका केली आहे. ‘ ...
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. खरे तर विवेकने ‘पीएम नरेंद्र मोदी’ साईन केला आणि तो भाजपाशी संबंधित आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण तूर्तास तरी असे काहीही नसल्याचा खुलासा विवेकने केला आहे. ...