लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...
अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये बिझी आहे. यात विवेक नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे आणि या व्यक्तिरेखेचा प्रभाव म्हणा की आणखी काही विवेकला आता राजका ...
‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला आणि हा चित्रपट वादात अडकला. सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही या वादात उडी घेतली. आता जावेद अख्तर पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन लोकसभा निवडणुका होईपर्यत थोपविण्यास दिल्ली व मुंबई उच्च न्यायालयांनी नकार दिल्यानंतर तशीच याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, पण चित्रपटाला असलेला काही राजकीय पक्षांचा विरोध मात्र अद्यापही शमलेला नाही. ...