लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक, मराठी बातम्या

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या कोर्ट सुनावणार निर्णय - Marathi News | Court to hear Neil Somaiya's pre-arrest bail tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या कोर्ट सुनावणार निर्णय

मुंबई - भाजपाचे नेते नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सत्र न्यायालय निर्णय घेणार आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट ... ...

राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; दिल्लीच्या पथकाकडून ठाणे, रायगडमध्ये सर्च ऑपरेशन - Marathi News | ED raids on sanjay Rauts close associates Search operation in Thane Raigad by Delhi Squad pmc bank fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; दिल्लीच्या पथकाकडून ठाणे, रायगडमध्ये सर्च ऑपरेशन

गुरुवारी सकाळी दिल्ली ईडीचे २५ ते ३० अधिकारी, कर्मचारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्याकडून ठाणे, रायगडमध्ये छापे टाकण्यात आले. ...

मोठा दिलासा! PMC सह ‘या’ २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई; पाहा, डिटेल्स - Marathi News | dicgc to pay depositors of 21 banks including pmc to receive rs 5 lakh till year ends | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा दिलासा! PMC सह ‘या’ २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई; पाहा, डिटेल्स

पीएमसी बँकेप्रमाणे आर्थिक निर्बंध असलेल्या तब्बल २१ बँकांच्या कोट्यवधी ठेवीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

गुड न्यूज! RBI देणार १० हजार कोटी; PMC ग्राहकांना मुदत ठेवींची रक्कम नोव्हेंबरपर्यंत मिळणार - Marathi News | rbi to provide rs 10 thousand crore to PMC bank pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! RBI देणार १० हजार कोटी; PMC ग्राहकांना मुदत ठेवींची रक्कम नोव्हेंबरपर्यंत मिळणार

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. ...

अडचणीत आलेल्या रुपी, पीएमसीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha passes bill allowing depositors to get insurance money in 90 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडचणीत आलेल्या रुपी, पीएमसीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली ग्वाही ...

PMC बँकेवरील निर्बंध वाढवण्याचा RBI चा निर्णय; खातेदारांवर काय परिणाम होणार? - Marathi News | rbi extends restrictions imposed on PMC Bank till december 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMC बँकेवरील निर्बंध वाढवण्याचा RBI चा निर्णय; खातेदारांवर काय परिणाम होणार?

RBI ने PMC वरील निर्बंध सहा महिन्यांसाठी वाढवले आहेत. ...

PMC बँकेला नवसंजीवनी मिळणार!; RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | rbi gives approval to centrum financial services to take over pmc bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMC बँकेला नवसंजीवनी मिळणार!; RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

PMC बँकेबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

ईडीची मोठी कारवाई! सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता केली जप्त - Marathi News | ED's big action! Sushilkumar Shinde's daughter, son-in-law property attached | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची मोठी कारवाई! सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता केली जप्त

ED attaches priti shinde's property: पीएमएलए कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता या अंधेरीतील असून 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. प्रीती श्रॉफ या काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आणि प्रणिती शिंदे यांची बहीण आहेत.  ...