लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
PMC बँकेचा संचालक अरोरा चौकशीच्या भोवऱ्यात; अटकेची शक्यता  - Marathi News | PMC Bank Director Arora Inquiries Around; The possibility of arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँकेचा संचालक अरोरा चौकशीच्या भोवऱ्यात; अटकेची शक्यता 

PMC Bank Scam : जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा ...

तिसरा बळी! पीएमसी बँकेच्या महिला खातेदाराने केली आत्महत्या - Marathi News | The third victim! PMC Bank account holder has Suicide at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिसरा बळी! पीएमसी बँकेच्या महिला खातेदाराने केली आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून डॉ. योगिता या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आली ...

दुर्दैवी! पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू - Marathi News | Second Death in 24 Hours Another PMC Bank Account Holder Dies due to Heart Attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्दैवी! पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

एकाच दिवसात पीएमसीच्या दोन खातेदारांचा मृत्यू ...

आधी 'जेट'मधली नोकरी गेली, मग PMC मध्ये 90 लाख अडकले; ठेवीदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Account holder dies of heart attack after protest against PMC Bank ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी 'जेट'मधली नोकरी गेली, मग PMC मध्ये 90 लाख अडकले; ठेवीदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू

आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना बँकेतून रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

PMC बँक घोटाळा : ईडीने केली ३८३० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त - Marathi News | PMC Bank scam: ED seizes over 2 crore assets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँक घोटाळा : ईडीने केली ३८३० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

३८३० कोटींपेक्षा अधिक स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे.  ...

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा; आरबीआयनं वाढवली पैसे काढण्याची मर्यादा  - Marathi News | rbi allows pmc bank customers to Withdraw up to Rs 40 thousand rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा; आरबीआयनं वाढवली पैसे काढण्याची मर्यादा 

आरबीआयच्या निर्णयानं पीएमसी बँकेच्या ग्राहकाला दिलासा ...

PMC घोटाळ्यातील अटक राकेश, सारंग वाधवान यांच्या कोठडीत वाढ - Marathi News | Rakesh, Sarang Wadhwan's police custody extended in PMC bank scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC घोटाळ्यातील अटक राकेश, सारंग वाधवान यांच्या कोठडीत वाढ

PMC Bank Scam : पोलीस कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...

‘एचडीआयएल’ची पाच हजार कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | seizes assets worth Rs 5,000 crore OF HDIL | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एचडीआयएल’ची पाच हजार कोटींची मालमत्ता जप्त

पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई । देशासह परदेशातील व्यवहारांची पडताळणी करणार ...