शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीएमसी बँक

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Read more

मुंबई : पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध; लाखो खातेदारांचे ११ हजार कोटी अडकले

मुंबई : बँक बंद पडल्याच्या अफवेने खातेदार धास्तावले

नाशिक : निर्बंधानंतर ‘पीएमसी’वर ग्राहकांच्या रांगा

वसई विरार : पीएमसी बँक बंदचे जिल्ह्यात पडसाद

ठाणे : ‘पीएमसी’च्या खातेदारांमध्ये तीव्र संताप

रायगड : पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांचा आक्रोश

कोल्हापूर : पीएमसी बँकेच्या शाखांसमोर संतप्त ग्राहकांचा रास्ता रोको, शाखाधिकाऱ्यांना घेराओ

रत्नागिरी : पीएमसी बँकेच्या रत्नागिरी शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्र : पीएमसी बँकेबाहेर रांगा; पैशांचं काय होणार ते खातेदारांना समजेना!

महाराष्ट्र : PMC बँकेवरील निर्बंधाला भाजपाच जबाबदार, अजित पवारांचा आरोप