लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
पीएमसी बँकप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | A fraudulent case has been filed against PMC Bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बँकप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

PMC बँकेसंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका - Marathi News | Petition in Mumbai High Court regarding PMC Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMC बँकेसंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका

कन्झ्युमर ऍक्शन नेटवर्क या संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली आहे.  ...

पीएमसी बँकेबाहेर काँग्रेसचं भीक मांगो आंदोलन - Marathi News | Congress begging movement outside PMC Bank | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँकेबाहेर काँग्रेसचं भीक मांगो आंदोलन

सायन कोळवाडा येथील PMC बँकेच्या बाहेर काँग्रेसने आज भिक मांगो आंदोलन करत सरकारचा निषेध केला.  ...

''पीएमसी बँकेचे संचालक विदेशात पळून जाण्याआधी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा'' - Marathi News | "Directors of PMC Bank report crimes against them before fleeing abroad" | Latest goa News at Lokmat.com

गोवा :''पीएमसी बँकेचे संचालक विदेशात पळून जाण्याआधी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा''

पीएमसी बँकेचे संचालक विदेशात पळून जाण्याआधी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अर्थतज्ज्ञ प्रा. गौरव वल्लभ यांनी केली आहे. ...

Video: अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर पीएमसी बँकेचा संचालक समोर आला - Marathi News | Director of PMC Bank came out after Ajit Pawar's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर पीएमसी बँकेचा संचालक समोर आला

पीएमसी बँकेवर कर्ज वाटपावरून रिझर्व्ह बँकेने सोमवारी परिपत्रक काढून निर्बंध लागू केले. ...

पीएमसी बँकेतील ठेवीदारांची एक लाखांची रक्कम सुरक्षित - Marathi News | Deposit of One lakh of depositors at PMC Bank secured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमसी बँकेतील ठेवीदारांची एक लाखांची रक्कम सुरक्षित

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. ...

एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबद्दल मला काहीही माहिती नाही - Marathi News | I don't know anything about the loan given to HDIL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबद्दल मला काहीही माहिती नाही

पीएमसी बँकेच्या निलंबित व्यवस्थापकीय संचालकांची माहिती ...

धक्कादायक! रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांच्या पतसंस्थेचेही पीएमसी बँकेत १०५ कोटी - Marathi News | The credit of RBI officials to the PMC Bank is about Rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांच्या पतसंस्थेचेही पीएमसी बँकेत १०५ कोटी

गेल्या वर्षीच ठेवींमध्ये झाली ९ टक्क्यांची वाढ ...