लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
सण आला अन् पैसे अडकले, ग्राहक चिंतातूर; पी. एम. सी. बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध - Marathi News | The festival has arrived and money is stuck, consumers are worried; P. M. C. Reserve Bank's Restriction on Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सण आला अन् पैसे अडकले, ग्राहक चिंतातूर; पी. एम. सी. बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

दसऱ्याच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅप. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातल्याने बँकेच्या सर्वसामान्यांना सणासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पडला आहे. ...

PMC Bank : पीएमसी बँकेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार - Marathi News | Complaint against PMCBank against the financial crime branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMC Bank : पीएमसी बँकेविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार

PMC Bank : खातेदारांची सायन पोलिसांत धाव; दोषींवर कठोर कारवाईची मागणी ...

हद्द झाली... ज्यांच्यामुळे PMC बँक बुडाली, त्यांनाच दिले ९६ कोटी! - Marathi News | Due to HDIL's loan, PMC Bank was in crisis, exhausted from the Rs 2 crore loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हद्द झाली... ज्यांच्यामुळे PMC बँक बुडाली, त्यांनाच दिले ९६ कोटी!

सहकारी बँकांचे काही प्रवर्तक बँका कशा बेदरकारपणे चालवतात त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून पीएमसी बँकेकडे पाहता येईल. ...

Breaking : PMC बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, रिझर्व्ह बँकेनं वाढवली पैसे काढण्याची मर्यादा - Marathi News | 10,000 rupees can be withdrawn from account holders of PMC Bank; RBI gives relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking : PMC बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, रिझर्व्ह बँकेनं वाढवली पैसे काढण्याची मर्यादा

पीएमसी बँक ही अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बँक आहे. त्यावर निर्बंध आल्याचे वृत्त कळताच मुंबईसह राज्यातील या बँकेच्या शाखांपुढे खातेदारांनी एकच गदी केली. ...

PMC बँकेतील संचालकांचं 'भाजपा कनेक्शन', खातेदारांना पैशाचं टेन्शन - Marathi News | BJP connection of PMC bank directors, tension of money to account holders in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMC बँकेतील संचालकांचं 'भाजपा कनेक्शन', खातेदारांना पैशाचं टेन्शन

रणजीतसिंग हे पीएमसी बँकेचे सहसंचालक असून ते भाजपा आमदार सरदार तारासिंग यांचे सुपुत्र आहेत. ...

चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा - Marathi News | common man is suffering due to wrong economic policie implemented by pm modi says congress priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

हा निव्वळ योगायोग कसा म्हणता येणार?; सामान्यांच्या पैशावर टाकलेला हा दरोडाच - शिवसेना - Marathi News | Shiv Sena Samana Article on RBI Take action on Punjab Maharashtra Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा निव्वळ योगायोग कसा म्हणता येणार?; सामान्यांच्या पैशावर टाकलेला हा दरोडाच - शिवसेना

मंगळवारी अचानक झालेल्या या कारवाईने बँकेचे लाखो खातेदार, ठेवीदार हवालदिल होणे स्वाभाविकच आहे ...

'त्या' ९ बँका खरंच बंद होणार?; रिझर्व्ह बँक म्हणते... - Marathi News | Will those 'banks' really close ?; The Reserve Bank says ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' ९ बँका खरंच बंद होणार?; रिझर्व्ह बँक म्हणते...

बँका बंद होणार असल्याच्या चर्चेने खातेदारांमध्ये प्रचंड घबराट ...