शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीएमसी बँक

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Read more

व्यापार : चार संस्थांनी दर्शविली पीएमसी बँकेच्या अधिग्रहणाची तयारी

ठाणे : पीएमसी बँकेचा वसुलीसाठी इमारत जप्त करण्याचा इशारा; रहिवासी हवालदिल

मुंबई : नव्या बँकिंग नियमन कायद्यानुसार पीएमसी बँकेबाबत तोडगा काढावा

कोल्हापूर : पी.एम.सी. बँकेसमोर कृती समितीची जोरदार निदर्शने

व्यापार : पीएमसी बँकेला कंगाल करणाऱ्या कंपनीची होणार विक्री, अदानींसह हे उद्योजक खरेदीसाठी उत्सुक

क्राइम : पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएल प्रवर्तकासह मुलाचा अंतरिम जामीन रद्द

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक; आरोपींना १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

राष्ट्रीय : पीएमसीच्या खातेदारांसाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू; अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची घेतली भेट

व्यापार : पीएमसी बँक बुडण्यासाठी एचडीआयएलच कारणीभूत