लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

PMPML: नव्या बस दीड वर्षानंतर दाखल झाल्या अन् बंद पडू लागल्या; प्रवाशांची ऐन उन्हाळ्यात कसरत - Marathi News | New buses arrived after a year and a half and started to break down Passengers struggle in the midst of summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या बस दीड वर्षानंतर दाखल झाल्या अन् बंद पडू लागल्या; प्रवाशांची ऐन उन्हाळ्यात कसरत

एप्रिल अखेरपर्यंत ठेकेदारांच्या ४०० बस ताफ्यात दाखल होणार होते, परंतु नव्या बस बंद पडू लागल्याने थांबविण्यात आल्याचे समोर आले आहे ...

PMPML: पीएमपीच्या नव्या बसेसचं इंजिन होतंय गरम अन् रस्त्यातच पडताहेत बंद - Marathi News | The engines of pmpml new buses are getting hot and are breaking down on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पीएमपीच्या नव्या बसेसचं इंजिन होतंय गरम अन् रस्त्यातच पडताहेत बंद

नवीन बसेस रस्त्यात अचानक बंद पडू लागल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा हाल होत आहेत ...

पीएमपीचे प्रवासी घटल्याने उत्पन्नात ४७ कोटींनी घट - Marathi News | pune news PMP revenue drops by 47 crores due to decrease in passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे प्रवासी घटल्याने उत्पन्नात ४७ कोटींनी घट

- गेल्या आर्थिक वर्षांत दोन कोटी २९ लाख प्रवासी कमी झाले ...

भोसरीतून प्रवाशांची संख्या वाढली; पण पीएमपी बसेस कधी वाढणार? - Marathi News | pimpari-chinchwad news the number of passengers from Bhosari has increased; but when will the number of PMP buses increase? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतून प्रवाशांची संख्या वाढली; पण पीएमपी बसेस कधी वाढणार?

- प्रशासनाचा कानाडोळा : बसथांब्यावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या जादा गाड्या सोडण्याची प्रवाशांची मागणी ...

PMP E - depot : पीएमपीच्या ई-डेपोतून सीएनजी बस धावणार - Marathi News | PUNE NEWS CNG buses will run from PMP e-depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMP E - depot : पीएमपीच्या ई-डेपोतून सीएनजी बस धावणार

- पीएमपीचे सध्या पुणे स्टेशन, भेकराईनगर, वाघोली, बाणेर आणि निगडी असे एकूण पाच ई-डेपो आहेत ...

संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार - Marathi News | Additional buses of pmpml for Sant Tukaram bij Buses will run from these stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार

भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयी व्हावी, यासाठी ‘पीएमपी’कडून २९१ जादा बस सोडण्यात आल्या आहेत ...

अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरुपी बस सेवा सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Finally, permanent bus service from Katraj to Velhe started Muralidhar Mohol efforts were successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरुपी बस सेवा सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कायम स्वरुपी बस सेवा सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती ...

महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना - Marathi News | Women will molest students Bus directly to police station pmpml govt instructions to driver and conductor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना

महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावे, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पीएमपीच्या वाहतूक विभागाने विविध निर्णय घेतले आहेत ...