लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

आषाढी आली..! पीएमपीकडून आळंदी, देहूसाठी जादा बस - Marathi News | More PMP buses for Alandi and dehu in occasion of ashadhi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी आली..! पीएमपीकडून आळंदी, देहूसाठी जादा बस

पालखीनिमित्त पीएमपीमार्फत दरवर्षी जादा बस उपलब्ध करून दिल्या जातात. ...

प्रशासन व सत्ताधा-यांचा वचक नसल्याने पीएमपी बस खिळखिळी - Marathi News | The PMP bus in loss due to lack of administration and governance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासन व सत्ताधा-यांचा वचक नसल्याने पीएमपी बस खिळखिळी

पुणेकरांच्या सोयीसाठी दर वर्षी या संचलन तुटीपोटी महापालिका दर वर्षी विकास कामांचे कोट्यवधी रुपये पीएमपीएमएला देते. ...

पिंपरीकरांना पाऊस झेलतच करावा लागणार प्रवास - Marathi News | pmpl buses and bus stop is not good condition in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीकरांना पाऊस झेलतच करावा लागणार प्रवास

काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे प्रवाशांना गळक्या बसचा अनुभव येत आहे... ...

‘पुष्पक’ला आरटीओची मान्यता - Marathi News | RTO approval for 'Pushpak' bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुष्पक’ला आरटीओची मान्यता

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव घरापासून स्मशानभुमीपर्यंत पोहचविणे तसेच तिथून नातेवाईकांना पुन्हा घरी सोडण्याची सेवा पुरविली जाते. ...

पीएमपीचे देखभाल-दुरूस्तीचे पितळ उघडे  - Marathi News | PMp's maintenance and correction work going on with neglected mindness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे देखभाल-दुरूस्तीचे पितळ उघडे 

पेट्रोलियम कन्झरर्वेशन रिसर्च असोसिएशनच्या टीमने मागील सहा महिने सुमारे १६० बसची देखभाल व प्रशिक्षणाचे काम हाती घेतले होते. ...

पर्यटकांची पुणे दर्शन बससेवेला पसंती - Marathi News | tourist admire pune darshan bus service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांची पुणे दर्शन बससेवेला पसंती

पुण्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या पुणे दर्शन बसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बसच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे. ...

फुकट्या प्रवाशांकडून २९ लाखांची दंडवसुली - Marathi News | 29 lakh penalty collected from free journey passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुकट्या प्रवाशांकडून २९ लाखांची दंडवसुली

सुमारे ९ हजार ९०० प्रवाशांना प्रत्येकी ३०० रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे... ...

प्रवासी, बस घटल्याने '' पीमपी '' चा तोटा २४४ कोटींवर - Marathi News | loss of 244 crores to pmp due to Passenger buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवासी, बस घटल्याने '' पीमपी '' चा तोटा २४४ कोटींवर

प्रवासी संख्येत सुमारे ५५ हजारांनी घट झाली असून वर्षभरातील बसची धाव तब्बल ८५ लाख किलोमीटरने कमी झाली आहे. ...