लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमआरडीए

पीएमआरडीए, मराठी बातम्या

Pmrda, Latest Marathi News

पीएमआरडीए विकास आराखडा अखेर रद्द; मुख्यमंत्र्यांचा निर्णय, नियोजनाची पुन्हा शून्यापासून सुरुवात - Marathi News | PMRDA development plan finally cancelled Chief Minister devendra fadanvis decision, planning starts again from zero | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए विकास आराखडा अखेर रद्द; मुख्यमंत्र्यांचा निर्णय, नियोजनाची पुन्हा शून्यापासून सुरुवात

राज्य सरकार आणि नगर विकास विभागाने त्यासाठीची प्रक्रिया योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण केली नसल्यानेच संपूर्ण आराखडाच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली ...

पीएमआरडीएतर्फे सोमवारपासून पुन्हा ‘हातोडा’; २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई - Marathi News | PMRDA to 'hammer' again from Monday; action against more than 2500 encroachments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीएतर्फे सोमवारपासून पुन्हा ‘हातोडा’; २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई

वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमीनदोस्त करण्यात येत आहेत. ...

Pune Metro: मेट्रोची सुरक्षा कुचकामी; आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, मेट्रोला आली उशिरा जाग - Marathi News | Pune Metro: Metro security ineffective; Protests raise concerns about passenger safety, Metro wakes up late | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोची सुरक्षा कुचकामी; आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, मेट्रोला आली उशिरा जाग

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मेट्रोकडून सुरक्षारक्षक वाढविण्यात येणार, मेट्रोचा दावा ...

सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन - Marathi News | Supriya Sule agitation extended PMRDA Commissioner yogesh Mhase call to supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन

बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झालेल्या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करण्याचा शब्द ते पाळतील आणि हा रस्ता ते दिलेल्या वेळेनुसार पुर्ण करतील ...

Pune Metro: विस्तारित मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल! २ मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालास मंजुरी - Marathi News | Green signal for extended metro line! Project report of 2 metro lines approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: विस्तारित मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल! २ मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालास मंजुरी

हडपसर ते लोणी काळभोर हा मेट्रोमार्ग ११.५ किलोमीटर लांबीचा असेल तर हडपसर ते सासवड हा मेट्रोमार्ग ५.५७ किलोमीटर लांबीचा असेल ...

पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार होणार - Marathi News | To speed up Pune's transportation, a subway from Yerawada to Katraj will be built. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार होणार

पर्यटन, तीर्थक्षेत्र, औद्योगिक परिसराला जोडणाऱ्या रस्ते विकासावर भर दिला जाणार असून त्यावर १५२६ कोटी रुपये खर्च केले जाणार ...

Pune Metro: मेट्रो फिडर बस सेवेच्या उत्पन्नातून ‘पीएमपी’ मालामाल; तब्बल ४२ लाखांचं उत्पन्न - Marathi News | pmpml goods from proceeds of metro feeder bus service An income of around 42 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रो फिडर बस सेवेच्या उत्पन्नातून ‘पीएमपी’ मालामाल; तब्बल ४२ लाखांचं उत्पन्न

प्रत्येक मेट्रो स्थानकावर पीएमपीएल मार्ग आणि सुटणाऱ्या बसेसचा तपशील स्पष्टपणे प्रदर्शित करावा, प्रवाशांची मागणी ...

Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र - Marathi News | Who will give water to 51 villages Impossible for Pune Municipal Corporation Municipality letter to PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही ...