लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमआरडीए

पीएमआरडीए

Pmrda, Latest Marathi News

पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम - Marathi News | Under the Prime Minister's Housing Scheme, Thane district first in the state | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

जि.प.चा गौरव : भिवंडी, कल्याण सर्वोत्तम ...

बांधकाम परवानगीबाबत कार्यशाळा, अनधिकृत बांधकाम केल्यास काळ्या यादीत टाकणार - Marathi News | Workshop on construction permission, unauthorized construction, blacklisted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम परवानगीबाबत कार्यशाळा, अनधिकृत बांधकाम केल्यास काळ्या यादीत टाकणार

अनधिकृत बांधकामात समाविष्ट सर्व जणांवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही पीएमआरडीएच्या वतीने केली जाणार आहे. तसेच अजामीनपात्र गुन्हा दाखल करून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील या कायद्यान्वये आहे. ...

पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी तीन कंपन्यांची निवड :  किरण गित्ते  - Marathi News | The selection of three companies for the PMRDA Metro : Kiran Gitte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी तीन कंपन्यांची निवड :  किरण गित्ते 

पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) करण्यात येत आहे. ...

अनधिकृत बांधकाम प्रकरणी ३५ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | 35 accused in unauthorized construction case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत बांधकाम प्रकरणी ३५ जणांवर गुन्हे दाखल

अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम सुरु अवस्थेत असताना थांबविण्यासाठी वारंवार नोटीसा व तोंडी सूचना बजविण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील बांधकाम सुरु ठेवले होते.  ...

फ्लॅटमागे आकारणार २० हजारांचा ‘वॉटर फंड’ : किरण गित्ते - Marathi News | 'Water Fund' of 20 thousand rupees accept from every flat : Kiran Gite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लॅटमागे आकारणार २० हजारांचा ‘वॉटर फंड’ : किरण गित्ते

रिंगरोड क्षेत्रात होणाऱ्या अकरा टाऊनशिप आणि खासगी व्यावसायिक इमारतीमध्ये पाण्याचा व्यवस्था करावी लागणार आहे. ...

पीएमआरडीएने महापालिकेच्या कामांत ढवळाढवळ करू नये  : चेतन तुपे - Marathi News | PMRDA no interfare in municipal work : Chetan Tupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएने महापालिकेच्या कामांत ढवळाढवळ करू नये  : चेतन तुपे

पुणेकरांचे हक्काचे पाणी पळविण्याचा जलसंपदा व पीएमआरडीएचा प्रयत्न आहे याविषयी तुपे यांनी पीएमआरडीएच्या कारभारावर ताशेरे ओढले. ...

सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ई-लिलाव - Marathi News | Facility Plot e-auction by PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ई-लिलाव

या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये मांजरी बुद्रूक, वाघोली, पिसोळी, लोणीकंद, वराळे, माण, सुस, हिंजवडी, बावधन बुद्रूक, म्हाळुंगे अशा १० गावांमधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे. ...

वाघोलीेला मिळणार दुसरा बायपास - Marathi News | Wagholi will get another bypass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीेला मिळणार दुसरा बायपास

खराडी बायपास दर्गा ते इआॅन आयटी पार्क-वर्ल्ड ट्रेड सेंटरहून पुढे मांजरी-आव्हाळवाडी-केसनंद मार्गे नगर रस्ता असे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. ...