लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॉक्सो कायदा

पॉक्सो कायदा

Pocso act, Latest Marathi News

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा
Read More
मायबाप सरकार, ‘लाडक्या लेकीं’ची सुरक्षा करा; राज्यात दररोज २४ जणी नराधमांच्या शिकार - Marathi News | My Lord government, protect 'beloved girls'; 24 girls sexually harassed every day in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :मायबाप सरकार, ‘लाडक्या लेकीं’ची सुरक्षा करा; राज्यात दररोज २४ जणी नराधमांच्या शिकार

राज्यात सव्वाचार वर्षांत छेडछाड, अत्याचाराचे ३७ हजार गुन्हे दाखल ...

Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; उपचारासाठी रुग्णालयात गेली अन्... - Marathi News | Badlapur Crime: 13-year-old girl with cancer was repeatedly abused; went to hospital for treatment and... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; बदलापुरात खळबळ

बदलापुरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. कॅन्सर झालेल्या एका १३ वर्षाच्या मुलीवर ओळखीमधील व्यक्तीनेच अनेक वेळा अत्याचार केला. या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरले. ...

नांदेड: विद्यार्थीनीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप, मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं - Marathi News | Principal commits suicide in Nanded after being accused of sexually harassing a student over video call | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड: विद्यार्थीनीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप, मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं

Nanded News: नांदेडमधील एका खासगी शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप एका विद्यार्थीने केला. त्यानंतर मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं. ...

अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न - Marathi News | Protest against rape, psycho accused who stabbed woman also tried to take nude photos of children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न

पोलिस पॉक्सो कलमाची वाढ करणार; महिलेवर हल्ल्यानंतर विकृताने रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले, पोलिसांनी राख जप्त केली ...

मुलीच्या वयाच्या ११ वर्षीय बालिकेवर वकिलाकडून अत्याचार; पोक्सोखाली अटक - Marathi News | 11-year-old girl sexually abused by lawyer; Arrested under POCSO | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलीच्या वयाच्या ११ वर्षीय बालिकेवर वकिलाकडून अत्याचार; पोक्सोखाली अटक

Bhandara : खेळायला गेली होती मैत्रिणीच्या घरी, खोटे बोलून केले कुकृत्य ...

पोस्कोची तक्रार न घेता सव्वा लाखाची वसूली; एपीआयसह शिपाई निलंबित - Marathi News | Recovery of half a lakh without complaint of POSCO; Suspended soldier with API | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोस्कोची तक्रार न घेता सव्वा लाखाची वसूली; एपीआयसह शिपाई निलंबित

पोलीस अधिक्षकांची कारवाई: पिडीतेच्या कुटुंबाला धमकावून घेतले २५ हजार ...

'आधी आईवर अत्याचार करायचे, तिच्या मृत्यनंतर माझ्यावर करताहेत'; अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली आपबीती - Marathi News | Minor girl becomes pregnant after assault by father uncle and grandfather | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आधी आईवर अत्याचार करायचे, तिच्या मृत्यनंतर माझ्यावर करताहेत'; अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली आपबीती

Crime News: उत्तर प्रदेशात एका प्रकरणाने खळबळ उडाली आहे. एका मुलीने तिच्या वडील, काका आणि आजोबावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.  ...

बलात्कार, POCSO आणि महिला अत्याचार प्रकरणात तात्काळ भरपाई द्या; सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | Provide immediate compensation in rape, POCSO and women's abuse cases; Supreme Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार, POCSO आणि महिला अत्याचार प्रकरणात तात्काळ भरपाई द्या; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

न्यायमूर्ती बीवी नागरत्ना यांनी हा महत्वाचा आदेश दिला आहे. ...