शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीओके

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.

Read more

नाशिक : ‘पीओके’ ही लक्ष्मणरेखा नव्हे! परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : 'लवकरच PoK भारतात येणार', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: अमित शाह

राष्ट्रीय : पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह

संपादकीय : ‘पीओके’चा जळता निखारा; तो पदरात घ्यावा का, यावर विचार करायला हवा

आंतरराष्ट्रीय : पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर

आंतरराष्ट्रीय : वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर

राष्ट्रीय : राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'