लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीओके

पीओके

Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.
Read More
गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा - Marathi News | vacate Gilgit Baltistan immediately; India's warning to Pakistan hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

गिलगिट बाल्टिस्तानवरून पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला बोलावून परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

पाकिस्तानच्या सैन्यात शिरला कोरोना, 230 सैनिक आयसोलेशनमध्ये - Marathi News | Corona virus infection in pakistan army sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या सैन्यात शिरला कोरोना, 230 सैनिक आयसोलेशनमध्ये

पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. ...

coronavirus: पाकिस्तानच्या क्रूरतेचा कळस; कोरोनाग्रस्तांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये हलविले - Marathi News | coronavirus Pakistan's cruelty; moving corona patient to Pak occupied Kashmir hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: पाकिस्तानच्या क्रूरतेचा कळस; कोरोनाग्रस्तांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये हलविले

युनायटेच काश्मीर पिपल्स नॅशनल पक्षाचे अध्यक्ष सरदार शौकत अली काश्मीरी यांनी पाकिस्तान सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. ...

PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले.... - Marathi News | When we get orders to that effect, we'll take appropriate action- Army Chief on PoK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे. ...

पाकव्याप्त काश्मीर कधी होणार भारताचा हिस्सा?; केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले सूतोवाच  - Marathi News | When will POK become part of India? Union Minister of State, Jitendra Singh given Ans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीर कधी होणार भारताचा हिस्सा?; केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले सूतोवाच 

त्याचसोबत काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. ...