Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो. Read More
पोलिसांकडून झालेल्या या हिंसाचारात एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर, संतप्त जमावाने एका पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. ...
पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यात 70 हून अधिक लोकांना अटक केली. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर आला. अटकेच्या निषेधार्थ, सामान्य जनतेने सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. ...
पाकिस्तानात आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी हिंसेचा आधार घेतला जात आहे. प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवली आहे. ...
Farooq Abdullah On Rajnath Singh: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. ...
China building road In PoK: चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये पक्का रस्ता बांधत असल्याची माहिती सॅटेलाइट इमेजमधून समोर आली आहे. ...
पाकिस्तान PM शाहबाज यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली. ...
गुप्तचर यंत्रणांचे प्रत्येक अपयश नव्या संकटाला जन्म देते, ही गोष्ट समजून घेऊन आपल्याला त्यानुसार व्यवहार करावा लागेल. ...
"पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह काम करण्यापूर्वी काही बोलत नाहीत" ...