लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीओके

पीओके

Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.
Read More
POK: इम्रान यांचे मित्र चौधरी पीओकेचे नवे पंतप्रधान - Marathi News | POK: Chaudhary, a friend of Imran, is the new Prime Minister of PoK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान यांचे मित्र चौधरी पीओकेचे नवे पंतप्रधान

POK: पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे खा. चौधरी अन्वारूल हक यांना पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान बनवण्यात आले आहे. ...

पाकिस्तानला बंदुकीने हाकला; आम्हाला वाचवा, पीओकेतील नागरिकांची भारताकडे याचना - Marathi News | Gunned down Pakistan; Save us, citizens of PoK plead to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला बंदुकीने हाकला; आम्हाला वाचवा, पीओकेतील नागरिकांची भारताकडे याचना

PoK News: : पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे नागरिक पाकिस्तानच्या विळख्यातून मुक्ततेसाठी भारताकडे मदतीची याचना करत आहेत. बाग, नीलम व्हॅली, गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) येथील लोकांच्या मनात पाकविषयी कटुता निर्माण झाली आहे. ...

आज भारतात असतो तर...; पीओकेमधील नागरिक उतरले रस्त्यावर, तीव्र आंदोलन - Marathi News | If we were in India today...; Citizens of PoK took to the streets, intense agitation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आज भारतात असतो तर...; पीओकेमधील नागरिक उतरले रस्त्यावर, तीव्र आंदोलन

पाकिस्तान सरकारने आपल्या जमिनींवरील बेकायदेशीर कब्जा सोडावा, आपल्या भागातील नैसर्गिक संसाधनांचे होणारे शोषण थांबवावे, अशी मागणी करत आहेत. ...

POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा - Marathi News | Pakistan People in Gilgit Baltistan wants reunification with Ladakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा

मागील काही दिवसांपासून ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तान सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. ...

POK Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांची सटकली, तणातणी होताच पीओकेच्या पंतप्रधानांचे मॉल बंद केले; कारण समोर आले... - Marathi News | POK Shahbaz Sharif: Shahbaz Sharif angry on POK PM; his two mall closed as tensions rise; reason it came out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहबाज शरीफांची सटकली, तणातणी होताच पीओकेच्या पंतप्रधानांचे मॉल बंद केले; कारण समोर आले...

पीओकेची अवस्था जगासमोर आली असती तर जगभरात पाकिस्तानची इज्जत गेली असती, यामुळे शरीफ त्यांना वेगळे भेटण्यास सांगत होते. तरीही इलियास भर कार्यक्रमात बोलू लागल्याने शाहबाज नाराज झाले.  ...

आम्ही तोपर्यंत थांबणार नाही! POK बाबत देशाच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | We won't stop until then! A big statement from the defense minister Rajnath Singh of the country regarding Pak occupied kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही तोपर्यंत थांबणार नाही! POK बाबत देशाच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

संरक्षण मंत्र्यांचे हे विधान अलीकडेच लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्रिवेदी यांच्या विधानानंतर आले आहे. ...

Richa Chadda : रिचाचे नवे ट्विट म्हणजे भारतीय सैनिकांचा अपमान, भाजपचा आरोप - Marathi News | richa-chadda-tweet-controversy-bjp-demands-legal-action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचाचे नवे ट्विट म्हणजे भारतीय सैनिकांचा अपमान, भाजपचा आरोप

अभिनेत्री रिचा चड्डाने भारतीय सैन्याविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांकडुन नाराजी दर्शवण्यात आली आहे.हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून येत आहे. ...

पाकिस्तानला PoK मधील अत्‍याचाराचे परिणाम भोगावे लागतील, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Pakistan will have to bear the consequences of the atrocities in PoK, says Defense Minister Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला PoK मधील अत्‍याचाराचे परिणाम भोगावे लागतील, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य

"जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल." ...