लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीओके

पीओके

Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.
Read More
भाजपाने राज्यसभेची जागा जिंकली म्हणजे 'पाकव्याप्त काश्मीर' परत मिळवलं नाही- संजय राऊत - Marathi News | BJP winning Rajya Sabha Election 2022 in Maharashtra does not mean Pm Modi Government recovered Pakistan Occupied Kashmir Land slams Shivsena Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेची जागा जिंकली म्हणजे 'पाकव्याप्त काश्मीर' परत मिळवलं नाही- संजय राऊत

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी संजय राऊत लखनौत दाखल ...

इथे जीवाला धोका, मला मारून टाकतील! POKमधील गँगरेप पीडितेची मोदींकडे मदतीसाठी याचना - Marathi News | Gang Rape Survivor From Pakistan Occupied Kashmir Seeks PM Modis Help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे जीवाला धोका, मला मारून टाकतील! POKमधील गँगरेप पीडितेची मोदींकडे मदतीसाठी याचना

पोलीस, राजकीय नेते मला आणि माझ्या लेकराला जीवे मारतील, कृपया मदत करा; पीडितेची मोदींकडे विनवणी ...

Jitendra Singh on POK : ज्याप्रकारे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तसंच भाजप POK देखील स्वतंत्र करेल : जितेंद्र सिंह - Marathi News | bjp minister jitendra singh said like revoking article 370 bjp will liberate pak occupied kashmir pok the kashmir files row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याप्रकारे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तसंच भाजप POK देखील स्वतंत्र करेल : जितेंद्र सिंह

Jitendra Singh on POK : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं मोठं वक्तव्य. त्यांनी कठुआ येथे जम्मू काश्मीरचे संस्थापक महाराज गुलाब सिंह यांच्या २० फुट उंच प्रतिमेचं अनावरण केलं. ...

पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप - वीरमाता अनुराधा गोरे - Marathi News | Pakistan-occupied Kashmir is the sin Of that time government's policy says Veermata Anuradha Gore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप - वीरमाता अनुराधा गोरे

"आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे." ...

PoK निवडणूक: इम्रान यांच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा; विरोधक म्हणाले, भारताला बोलवू... - Marathi News | PoK election: Imran khan's PTI workers violence in assembly elections; Opponents say, let's call India ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PoK निवडणूक: इम्रान यांच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा; विरोधक म्हणाले, भारताला बोलवू...

We will call India in Pok, opponent candidate warning: विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इम्रान खान यांना खडेबोल सुनावताना तुमच्यापेक्षा भारत चांगला आहे, कमीतकमी ते निवडणूक काळात हिंसाचार तर करत नाहीत, असे म्हटले आहे.   ...

'मी जगातील सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अॅम्बेसिडर'-इम्रान खान - Marathi News | 'I am the brand ambassador of all Kashmiri citizens in the world' - Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मी जगातील सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अॅम्बेसिडर'-इम्रान खान

Imran Khan critisies RSS: 'भाजपा आणि संघाची विचारधारा भारतासाठी खूप धोकादायक' ...

“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा” - Marathi News | bjp leader subramanian swamy says now forget to getting pok and liberating balochistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”

भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे. ...

पाकिस्तानातील सिंध प्रांतात झळकले PM मोदींचे पोस्टर; वेगळ्या देशाच्या मागणीसाठी प्रचंड मोर्चा - Marathi News | placards of PM Narendra Modi raised at pro freedom rally in Sann town of Sindh Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानातील सिंध प्रांतात झळकले PM मोदींचे पोस्टर; वेगळ्या देशाच्या मागणीसाठी प्रचंड मोर्चा

पाकिस्तानात वेगळ्या सिंधूराष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सिंध प्रांताच्या सान भागात मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो स्थानिक सहभागी झाले होते. ...