लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीओके

पीओके

Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.
Read More
आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Bring PoK first will go to Karachi later shiv sena mp Sanjay Raut on devendra Fadnavis akhand Bharat remark | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या 'अखंड भारत' विधानावरून संजय राऊतांचा चिमटा ...

LOC News : एलओसीवर कोणताही गोळीबार नाही; 'पिन पॉईंट स्ट्राईक'च्या चर्चेवर लष्कराचं स्पष्टीकरण - Marathi News | no firing across the LOC today clarifies Indian Army on pinpoint surgical strike in pok | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC News : एलओसीवर कोणताही गोळीबार नाही; 'पिन पॉईंट स्ट्राईक'च्या चर्चेवर लष्कराचं स्पष्टीकरण

No Firing across the LOC today clarifies Indian Army on pinpoint surgical strike in POK : एलओसीवर आज गोळीबार झाला नसल्याची लष्कराची माहिती ...

लष्करावर टीका केल्यानं पंतप्रधानांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; लोकांना भडकवण्याचा आरोप - Marathi News | Sedition Case Against Nawaz Sharif & POK PM Raja Farooq Haider After He Criticized Pakistani Army | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लष्करावर टीका केल्यानं पंतप्रधानांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; लोकांना भडकवण्याचा आरोप

"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान" - Marathi News | congress sachin sawant slams bjp over Kangana Ranaut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान"

काँग्रेसनेही कंगनावर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. ...

पाकव्याप्त काश्मीरमधील वैद्यकीय पदवी भारतात अमान्य - Marathi News | Doctors with medical degrees from PoK barred from practice in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरमधील वैद्यकीय पदवी भारतात अमान्य

एमसीआयची सार्वजनिक सूचना; पाकिस्तान सरकारची काश्मिरी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची योजना रोखली ...

VIDEO : "नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो", पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर  - Marathi News | pok massive torch rally in muzaffarabad against dam construction on neelum and jhelum river by china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : "नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो", पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर 

पीओकेचे पॉलिटिकल एक्टिविस्ट डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की पीओकेमध्ये अशा प्रकारची निदर्शने बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र कुणीही यांचे ऐकायला तयार नाही. ...

...म्हणून पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान आणि चीन सरकारविरोधात स्थानिकांनी काढला मोर्चा - Marathi News | POK Residents of Muzaffarabad hold protest against China & Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान आणि चीन सरकारविरोधात स्थानिकांनी काढला मोर्चा

भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन पाकिस्तानशी हातमिळवणी करत पाकच्या सीमाभागात हे प्रकल्प सुरु करुन भारताची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

मोठं षडयंत्र! POKमध्ये पाक सैन्याच्या हालचाली वाढल्या, चीन घातपाताच्या तयारीत - Marathi News | pakistan increases activities in pok additional battalions deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठं षडयंत्र! POKमध्ये पाक सैन्याच्या हालचाली वाढल्या, चीन घातपाताच्या तयारीत

नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाकिस्तानने आपली शक्ती दुप्पट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ...