शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीओके

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.

Read more

राष्ट्रीय : भारताचं मोठं पाऊल! हवामान खात्याकडून आता पाकव्याप्त काश्मीरचाही अंदाज

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

राष्ट्रीय : गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या सैन्यात शिरला कोरोना, 230 सैनिक आयसोलेशनमध्ये

आंतरराष्ट्रीय : coronavirus: पाकिस्तानच्या क्रूरतेचा कळस; कोरोनाग्रस्तांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये हलविले

राष्ट्रीय : PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर कधी होणार भारताचा हिस्सा?; केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले सूतोवाच