शहर पोलीस दलातील ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज अनोख्या पद्धतीने पार पाडली. बदलीच्या प्रक्रियेसाठी त्यांनी जिमखान्यात चक्क पोलीस दरबार भरविला आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी बदली पाहिजे, असे विचारून बह ...
कोरोना महामारीमुळे नागपुरात उद्भवलेल्या सामाजिक व आर्थिक संकटात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता व्यापारी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे मत चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (कॅ ...
आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे जे प्रयत्न केले ते अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहेत. यापुढेही कुणी कायदा हातात घेऊ पाहत असेल तर त्याची कोणत्याच किमतीत गय केली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार या ...
येथील पोलीस आयुक्तांच्या पदाच्या श्रेणीमुळे अमितेशकुमार पोलीस आयुक्त म्हणून की सहपोलीस आयुक्त म्हणून येथे रुजू होणार याबाबत वृत्त लिहीस्तोवर संभ्रम होता. ...
कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निर ...
नागपूरसह राज्यातील तीन ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीपुढे आगामी पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठिकठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीचे गुऱ्हाळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त-अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या बदलीचा विषय रेंगाळला आहे. ...
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या नागपुरातील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर करून शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल नागपूरकरांचे आभार व्यक्त केले. ...