ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या वतीने महाराष्ट्रातील २२ शहीदांसह देशभरातील २९२ हुताम्यांना पोलीस दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. ...
पोलीस स्मृतीदिनानिमित्त रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर सोमवारी सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. ...
वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...
बुलडाणा: पोलीस भरती प्रक्रियेतील नव्या बदलामुळे आता लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर आवश्यक तेवढ्याच उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविले जाणार आहे. ...
महाराष्टÑ पोेलीस दलातील पोेलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. त्यामुळे पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड व्हावी यासाठी पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीदरम्यान होणाºया दुर्घटना इत्यादी बाबी विचारात घेऊन श ...
लडाख येथे चीनच्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांनाही आदरांजली वाहण्या ...
सामान्य माणसाचे रक्षण हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य करा, गुन्हेगारांवर जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे़ कर्तव्य करताना संवेदना जागृत ठेवण्यास जबाबदारी आणखी चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, असे प्रतिपादन मुख्य ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अखेर चर्चेचे दरवाजे उघडले आहेत. लोकसभा उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले व पक्षाच्या इतर नेत्यांमध्ये सुरू असलेल्या समोरासमोरील लढाईला या निमित्ताने विराम मिळाला. मात्र पक्षांतर्गत तिकीट काटाकाटीच्या राजका ...