लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Devayani Farande Nashik Central Assembly constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Maharashtra Assembly Election 2024 BJP Devayani Farande : मराठा समाजाच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी प्रा. फरांदे यांनी शासनाकडून १५९ कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. ...

Kasba Vidhan Sabha: कसब्याचा आमदार कोण? लढत तिरंगी, दोघांत तिसरा आल्याने मतांचं गणित बदलणार - Marathi News | Kasba Vidhan Sabha: Who is Kasba MLA? The fight is three-way, the calculation of votes will change as the third comes between the two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्याचा आमदार कोण? लढत तिरंगी, दोघांत तिसरा आल्याने मतांचं गणित बदलणार

धंगेकर मनसेत असताना प्रचंड मताधिक्य मिळवले असल्याने मनसेला कसब्यातून मतं मिळणार हे स्पष्ट झाले आहे. ...

Narendra Modi: नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात अनेक सभा, पुण्यात कधी; मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? - Marathi News | Many meetings of Narendra Modi in Maharashtra sometimes in Pune What did Muralidhar Mohol say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi: नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात अनेक सभा, पुण्यात कधी; मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा प्रत्येक ठिकाणी २, २ सभा होतील असा आता तरी अंदाज ...

"मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही...", संकर्षण कऱ्हाडेची पुन्हा एक राजकीय कविता; म्हणाला… - Marathi News | Sankarshan Karhade Shared Poem On Recentmaharashtra Politics Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही...", संकर्षण कऱ्हाडेची पुन्हा एक राजकीय कविता; म्हणाला…

संकर्षणने महाराष्ट्रातील आगामी निवडणूक,  प्रचारसभा आणि मंत्रीमंडळ या सर्वांचा उल्लेख करत एक सुंदर कविता सादर केली आहे.  ...

सभापतींची वादग्रस्त परंपरा आणि गोव्याचे राजकारण - Marathi News | the controversial tradition of speakers and goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सभापतींची वादग्रस्त परंपरा आणि गोव्याचे राजकारण

आपला परवाचा निवाडा पूर्णपणे कायद्याला धरून आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहूनच दिला गेला आहे, असे सभापतींचे म्हणणे आहे. शेवटी काय लोकशाही झिंदाबाद एवढेच जनता म्हणू शकते आणि २०२७ च्या निवडणुकीची वाट पाहू शकते. ...

एकाच निकषावर दोन्ही याचिका फेटाळल्या: सभापती; आठ आमदारांना दिलासा - Marathi News | both the petitions were rejected on the same criteria said speaker | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकाच निकषावर दोन्ही याचिका फेटाळल्या: सभापती; आठ आमदारांना दिलासा

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या याचिकेवरही हाच निकष महत्त्वाचा ठरणार हे स्पष्ट संकेत आहेत. ...

दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Nashik Assembly constituency Politics in diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी

Maharashtra Assembly Election 2024 Nashik : विधानसभा निवडणुकीसाठी अर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यानंतर आता सर्व उमेदवार 'दिवळी मोड'वर आले असून, सोशल मीडियावर प्रचाराचे फटाके फुटण्यास प्रारंभ झाला आहे. ...

Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Girish Mahajan MNS Nashik Assembly constituency Politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 BJP Girish Mahajan : नाशिक जिल्ह्यातील तब्बल तीन मतदारसंघांत एबी फॉर्मसह झालेली बंडखोरी आणि महायुतीतील इच्छुकांनी दंड थोपटत केलेले बंड शमविण्यासाठी भाजपला अखेर संकटमोचकाला मैदानात उतरवावे लागले. ...